news-details
मनोरंजन

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचे लग्न कधी करणार या चाहत्याच्या प्रश्नावर भलतेच उत्तर

मुंबई : 'दबंग' या सिनेमातून अभिनेता सलमान खानसोबत सोनाक्षी सिन्हाने बॉलीवूड मध्ये एन्ट्री केली . या नंतर 'रावडी राठोड' सारखे  अनेक सुपरहिट चित्रपट करत बॉलीवूड मध्ये स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे .  सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. नुकतेच  सोशल मीडियावरून तिला चाहत्याने केलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत सोनाक्षी सिन्हा चर्चेत आली आहे . लग्न कधी करणार आहे असा प्रश्न विचारल्यावर ते न सांगता भलतेच उत्तर सोनाक्षी सिन्हाने दिले . 

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments