Live Updates

"शाळेतील स्वच्छतागृह अस्वच्छ, ३ दिवसांची मासिक पाळी रजा द्या", महिला शिक्षिकांची मागणी

राज कुंद्रा-सचिन वाझेमध्ये देवाण घेवाण झालीये का?; राम कदमांच्या प्रश्नामुळे खळबळ

''पूरग्रस्तांच्या मदतीला येण्याची इच्छा होती पण...'', शर्मिला ठाकरेंकडून उलगडा

ज्या खेळाडूसाठी विराटची 28 कोटी मोजण्याची होती तयारी तो अखेर निवृत्त

राज्यातील अतिवृष्टीचा फटका, 1 हजार 800 कोटी खड्ड्यात

मुंबईतील झोपडपट्टी परिसर लवकरच कोरोनामुक्त होणार; अवघे 3 कंटेन्मेंट झोन शिल्लक

मुख्यमंत्र्यांनी गडकरींचं कौतुक करत म्हटलं, 'महाराष्ट्राला आपल्या मदतीची गरज'

भारताचे मेडल हुकले, बॉक्सिंगमध्ये पूजा राणी पराभूत

भारतीय सैन्याला मोठं यश, जैश ए मोहम्मदच्या टॉपच्या अतिरेक्याला कंठस्नान

मराठवाड्यात समाधानकारक पाऊस, 60 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध

वायदा बाजारात सोन्याचा प्रतितोळा दर 90 रुपयांनी वाढून 47624 वर पोहोचला. तर चांदीच्या दरात 195 रुपयांची वाढ होऊन तो प्रतिकिलो 67219 रुपयांवर पोहोचला.

पाचवा दिवस, अजूनही तळीयेतील 32 नागरिक बेपत्ता, मृतांची संख्या 53 वर; शोधकार्य सुरूच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयनानगर भागात, पूरग्रस्तांच्या निवारा छावणीला भेट देणार

काँग्रेस नेते राहुल गांधी हे ट्रॅक्टर चालवत संसद परिसरात दाखल झाले. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात राहुल गांधी थेट ट्रॅक्टरवरुन संसदेत दाखल झाले.

राज्यातील २१० सरकारी वकिलांना पदोन्नती, सेवा ज्येष्ठतेनुसार देण्यात आलेली ही पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपाची आहे.

'बिग बॉस' फेम याशिका आनंद कार अपघातात गंभीर जखमी; मैत्रिणीचा जागीच मृत्यू

मुख्यमंत्र्यांचा शब्द पूर्ण करणार, आव्हाडांनी तळीये गावाचा आराखडा केला जाहीर

मुंबईतील वरळीमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळली, 4 जणांचा मृत्यू

राज्यात कोरोना रुग्णाच्या आकडेवारीत घट, पण 224 जणांचा मृत्यू

पुन्हा कोरोनाची लक्षण जाणवू लागली म्हणून मुंबईत नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या