शिक्षण

news
शिक्षण

जितुभाऊ यादव यांनी अंगणवाडी डागडुजीचे काम स्वखर्चाने पूर्ण केले ; ग्रामस्थ, पालक , शिक्षकांनी मानले आभार .

पाटीलनगर, चिखली येथील अंगणवाडीची अवस्था खूप दयनीय झाली होती. तसेच काही प्रमाणात पडझड झाली होती. काही वर्षांपुर्वी तिथे अंगणवाडी चालू होती. पण कालांतराने त्याच अंगणवाडीची पडझड होयला सुरुवात झाली. पत्र्यांमधून पाणी गळू लागले, फरश्या फुटून गेल्या. कालांतराने ती अंगणवाडी लहान मुलांसाठी बंद करण्यात आली. अंगणवाडी बंद राहिल्याने तिची...


news
शिक्षण

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलैला!

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलैला घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून आता ३० एप्रिलपर्यंत अर्ज भरता येईल, तर २ मेपर्यंत शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त...


news
शिक्षण

‘नीट’साठीची नोंदणी सुरू, परीक्षा १७ जूनला

पुणे : वैद्यकीय पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेची (नीट) नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा ही प्रवेश परीक्षा १७ जूनला होणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ६ मेपर्यंत, ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी ७ मेपर्यंतची मुदत आहे. ...


news
शिक्षण

मुंबई: बोर्डाचा बारावीचा पेपर फुटला; परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये आढळली प्रश्नपत्रिका

मुंबईत महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे. काही विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये प्रश्नपत्रिका आढळली असून ते परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले होते. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मालाड भागात एका...


news
शिक्षण

साहित्यसंपदा आयोजित कवयित्री सौ.निशा सुरेश शिंदे-खरात यांच्या 'काव्यनिश' या चारोळी संग्रहाचा पुस्तक प्रकाशन सोहळा काकडे पॅलेस कर्वेनगर येथे संपन्न.....

शुक्रवारी दि. ४/३/२०२२ रोजी काकडे पॅलेस‌,कर्वेनगर, पुणे येथे  साहित्यसंपदा आयोजित कवयित्री सौ.निशा सुरेश शिंदे-खरात यांच्या 'काव्यनिश' या चारोळी संग्रहाचा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन करताना यशवंत देव म्हणाले  आज मला या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी आपण बोलावले याबद्दल सर्व प्रथमतः...