कृषी

news
कृषी

मी ऊस बोलतोय... कवी दत्ता टरले.

मी ऊस बोलतोय.. ही सुंदर कविता कवी दत्ता टरले यांनी लिहली आहे.  या कवितेत ऊसाचा आपल्या मालका विषयीचा जिव्हाळा व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांसाठी आपलं पीक किती महत्वाचं असत हे यामधून कवी दत्ता टरले यांनी व्यक्त केलं आहे. पेरी होऊन आलो सरित मला टाकलं, मालकाने माझ्या जीवापाड राखलं   मला फुटले कोंब मालक झाले खुश, ...