Sports

news
Sports

टीम इंडियासाठी पहिलीच मॅच ठरणार ऐतिहासिक; सर्वांच्या तोंडी असणार रोहितचं नाव!

भारत-वेस्ट इंडिज संघ ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. या मालिकेत संघाची कमान रोहित शर्माच्या हाती आहे. रोहितलाही एका मोठ्या पराक्रमाची सुवर्णसंधी मिळणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकू शकतो. वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा...


news
Sports

चांगली कामगिरी केल्याने या खेळाडूंकडे लक्ष द्यायला हवे : सुनील गावसकर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेमध्ये देखील भारतीय संघाला नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागला. एकदिवसीय मालिकेत ‘क्लीन स्वीप’ पत्करणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीवर सध्या मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली...


news
Sports

महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा : ‘फिफा’ विश्वचषक पात्रतेचे भारताचे स्वप्न भंगले!

नवी दिल्ली : भारतीय संघाचे ‘एएफसी’ महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेमधील आव्हान सोमवारी अधिकृतरीत्या संपुष्टात आले. भारतीय संघातील १२ खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे रविवारी चायनीज तैपेईविरुद्धचा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे यजमानांचे सर्व सामने रद्द धरण्यात आले असून कोणताही निकाल ग्राह्य धरला जाणार नसल्याची आशियाई फुटबॉल...


news
Sports

Tokyo Olympics: ऑलिम्पिकमधून

टोकयो, 25 जुलै: टोकयो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics) मधील रविवारचा दिवस भारताच्या अनुभवी खेळाडूंनी गाजवला. रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलेली भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) पहिल्या फेरीत सहज विजय मिळवला. त्यानंतर भारताची टेबल टेनिस स्टार मानिका बत्रानं (Manika Batra) पहिले दोन गेम गमावल्यानंतर जोरदार खेळ करत विजय खेचून आणला. त्यापाठोपाठ...