“किती पैसे दिले”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्यामुळे कपिल शर्मा झाला ट्रोल
कपिल शर्मा हा कॉमेडी किंग म्हणून ओळखला जातो. कपिलने त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कपिल सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तो त्याचं मतं मांडताना दिसतो. यावरून बऱ्याचवेळा तो ट्रोल होताना दिसतो. यावेळी कपिले सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे. ...
‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त करण्यास राज्य सरकारचा नकार, अजित पवार म्हणाले
कश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर भाष्य करणारा तसेच विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या द कश्मीर फाइल्स या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम करत असून गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश या राज्यांत त्याला करमुक्त करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्र राज्याने हा चित्रपट करमुक्त करण्यास स्पष्टपणे...
'तुकडे गँग पुन्हा...'; पंजाबमध्ये सरकार स्थापन होताच कंगनाची टीका
पंजाब : बॅालीवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या अभिनयासोबतच वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत येत असते. म्हणूनच कंगनाकडे वादग्रस्त अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. तसंच काही दिवसांपूर्वी तिने देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक होतं. खरं स्वातंत्र्य हे आपल्याला 2014 मध्ये मिळाल्याचे सांगितले होतं. यामुळे सर्वच स्तरातून...
नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड
सध्या सोशल मीडियावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. नागपूर येथील विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाचं सध्या सर्वत्र कौतुक केलं जात आहे. मात्र हैदराबाद येथील एका चित्रपट निर्मात्यानं या चित्रपटाला स्थगिती...
दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा विरोधात अजामीनपात्र वॉरंट; कोर्टात हजर होण्याचा आदेश
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाला न्यायालयाने दणका दिला आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील एसीजेएम न्यायालयाने सोनाक्षी सिन्हाच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. पैसे घेऊनही इव्हेंटला न आल्याबद्दल सोनाक्षीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ताज्या अहवालानुसार, सोनाक्षीला २०१९च्या फसवणूक प्रकरणात पुढील महिन्यात उत्तर...
श्रेयस तळपदेच्या वाढदिवसानिम्मित संकर्षण कऱ्हाडेनी श्रेयससाठी लिहिली खास पोस्ट
मुंबई : मराठीसह बॉलीवूड मध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेल्या श्रेयस तळपदेचा काल वाढदिवस होता .श्रेयस सध्या झी मराठी वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रार्थना बहिरे सोबत मुख्य भूमिकेत दिसत आहे. यात त्याने साकारलेल्या यश ही भूमिका सर्वांनाच आवडत आहे. या मालिकेत यशच्या मित्राची म्हणजेच समीरची भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यानी...
दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचे लग्न कधी करणार या चाहत्याच्या प्रश्नावर भलतेच उत्तर
मुंबई : 'दबंग' या सिनेमातून अभिनेता सलमान खानसोबत सोनाक्षी सिन्हाने बॉलीवूड मध्ये एन्ट्री केली . या नंतर 'रावडी राठोड' सारखे अनेक सुपरहिट चित्रपट करत बॉलीवूड मध्ये स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे . सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. नुकतेच सोशल मीडियावरून तिला चाहत्याने केलेल्या एका प्रश्नाला...
मुंबई, 25 जुलै : राज कुंद्रा प्रकरणात सध्या क्राइम ब्रान्चकडून त्याच्या कंपनीशी संबंधित सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) अटकेनंतर अभिनेत्रीचीही कसून चौकशी करण्यात आली. राज सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 27 जुलै पर्यंत त्याची कोठडी वाढवण्यात आली आहे.