मोदींसमोर उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री उल्लेख, आडम मास्तरांनी जाहीर माफी मागितली!
पतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात बोलतांना आपल्या भाषणात माकप नेते व माजी आमदार आडम मास्तर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा...
मराठवाड्यात 32 हजार कुणबी नोंदीपैकी 18 हजार प्रमाणपत्र वाटप; विशेष मोहीम राबवणार
राज्यात सापडलेल्या 54 लाख कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने पाऊल उचलायला सुरुवात केलीय. मराठवाड्यातील ज्या गावांमध्ये कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत, त्या गावातील सर्व पात्र लोकांची यादी गावस्तरावर लावण्यात आली आहे. गावोगावी दवंडी दिली जात आहे. आतापर्यंत...
अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावर सातत्याने टीका केली आहे. ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे, राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असे त्यांनी सुरूवातीलाच म्हटले होते. त्यानंतरही अजित पवार शरद पवारांच्या वयावरून अनेकदा बोलले आहेत. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. वयोमानाच्या...
मालदीवमधील सैन्याचा प्रश्न सोडवण्याची आशा असल्याचे भारताचे म्हणणे आहे
मालदीव सरकारने 15 मार्चची अंतिम मुदत देऊनही बेटांवर भारतीय सैन्य तैनात करण्यावरून मालदीवशी भांडण सोडवण्याची आशा असल्याचे भारताने गुरुवारी सांगितले. नवे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी सत्ता हाती घेतल्यापासून आणि मालदीवला मानवतावादी आणि देखभाल कार्यासाठी दिलेल्या भारतीय विमानांशी जोडलेल्या भारतीय लष्करी जवानांना परत...
पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर; देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी पावणे अकराच्या सुमारास पंतप्रधान मोदी (PM Modi) सोलापुरात दाखल होतील. सोलापुरातल्या कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे...
पात्रता असतानाही सुप्रियाला सत्तेपासून बाजूला ठेवलं अन् कार्यकर्त्यांना संधी दिली : शरद पवार
"मला लोक सांगायचे ताई तिसऱ्यादा निवडून आल्या असून, त्यांना संधी द्या. पण पात्रता असताना देखील स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवले आणि कार्यकर्त्यांना संधी दिली. सलग आठवेळा संसदरत्न मिळाला. काहीना काही योगदान असेल ना?,असे म्हणत शरद पवारांनी आपल्या भावना कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली आहे. शरद पवारांनी काल बारामतीतील पदाधिकऱ्यांशी संवाद...
टी-२० वर्ल्डकप खेळण्याची सुवर्णसंधी हुकली?
भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच ही चर्चा सुरू असते की, संजू सॅमसनला संधी मिळत नाही. नुकताच भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिका पार पडली. या मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये त्याला संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. मात्र तिसऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळालं. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. तो...
राज्यात 54 लाख कुणबी नोंदी मिळाल्या, तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची धावाधाव पाहायला मिळत आहे. तर, आतापर्यंत शिंदे समितीला राज्यात 54 लाख नोंदी सापडल्या असून, जेवढ्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश महसूल विभागाचे मुख्य सचिवांकडून देण्यात आले आहेत. याबाबत मुख्य सचिव यांच्याकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना...
पंतप्रधान मोदींनी प्रसिद्ध केली श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे प्रसिद्ध केली आहेत. यासोबतच जगभरात श्रीरामावर आधारित असणाऱ्या टपाल तिकिटांचे कलेक्शन असणाऱ्या एका पुस्तकाचं देखील प्रदर्शन करण्यात आलं.
एकच नंबर! हिटमॅनने रचला इतिहास; असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ करत ६ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह टी -२० मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. टी -२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेनंतर टी -२० संघात कमबॅक करत असलेल्या रोहित शर्माला या सामन्यातही खातं उघडता आलेलं...
भक्तांच्या आनंदावर विरजन! 'ऑनलाइन प्रसाद' अद्याप उपलब्ध नाही, राम मंदिर ट्रस्टची माहिती
मागील काही दिवसांपासून राम मंदिर अभिषेक सोहळ्याचा प्रसाद ऑनलाईन थेट घरापर्यंत पोहोचणार, अशी माहिती मिळतेय. त्यामुळे भक्तवर्गात मोठा आनंद देखील पाहायला मिळत आहे. पण, आता भक्तांच्या याच आनंदावर विरजन पडतंय. राम मंदिर (Ram Mandir) ट्रस्टने या ऑनलाईन प्रसादाबद्दल मोठा खुलासा केलाय. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र (Ayodhya) ट्रस्टने ऑनलाईन...
MRF कंपनीच्या शेअरची किंमत 1.50 लाखांवर
देशातील सर्वात महाग स्टॉक MRFने बुधवारी ट्रेडिंग दरम्यान 10 टक्क्यांनी वाढ नोंदवून 1.50 लाख रुपयांचा टप्पा गाठला आहे. पहिल्यांदाच देशातील कोणत्याही शेअरची किंमत दीड लाखांपर्यंत पोहोचली आहे. मात्र नंतर शेअर 1.11 टक्क्यांच्या घसरणीसह 134969.45 रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षी जूनमध्ये एमआरएफ कंपनीच्या शेअरची किंमत 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती....
पुण्यात हुडहुडी! हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद
पुणे आणि आसपासच्या चार भागात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आकाश निरभ्र आणि उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या उत्तर भागातही तापमानात एक...
22 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून सुरुवात
22 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार (Pune international film festival)आहे. या महोत्सवाचं (पीफ) उद्घाटन 18 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता राज्याच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे, असं महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले. गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या या...
राजन साळवींच्या निवासस्थानी ACB कडून झाडाझडती; रत्नागिरीतल्या निवासस्थानी चौकशी
ठाकरे गटाचे आमदार साजन साळवी यांच्या निवासस्थानी एसीबीकडून झाडाझडती सुरू झाली आहे. रत्नागिरीतल्या निवासस्थानी एसीबीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, आत्तापर्यंत सहा वेळा राजन साळवी एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहिले आहेत. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, "मी सर्व...
इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्तानचा इराणवर हल्ला
इराणनं पाकिस्तानवर (Pakistan) क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढवत दहशतवादी तळं उध्वस्थ केली होती. इराणच्या हल्ल्यानंतर अस्वस्थ झालेल्या पाकिस्ताननं आता इराणवर एअरस्ट्राईक केल्याचा दावा केला. इराणच्या हल्याच्या एका दिवसानंतर पाकिस्ताननं इराणच्या दहशतवादी स्थळांवर हल्ला चढवल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या मीडियानं दिलेल्या...
NEET PG 2024 Exam Date: 3 मार्च नाही, 7 जुलैला 'नीट पीजी'ची परीक्षा
NEET PG परीक्षेची (NEET PG 2024) तारीख समोर आली आहे. नीट पीजी परीक्षा 3 मार्च 2024 रोजी होणार नसून आता 7 जुलै 2024 रोजी घेतली जाणार आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसनं (National Board of Examinations in Medical Sciences) ही माहिती दिली आहे. या संदर्भात अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर प्रसिद्ध झालेल्या अधिकृत अधिसूचनेत नव्या परीक्षेच्या तारखेबाबत सांगितलं आहे. यापूर्वी...
IND vs AFG 3rd T20I Match: वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचा शेवटचा टी20 सामना आज
टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 सीरिजमधील शेवटचा सामना आज खेळवण्यात येणार आहे. आजचा सामना बंगळुरूमधील के एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आजचा सामना भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ याच वर्षी जूनमध्ये टी20 वर्ल्डकप खेळणार आहे....
आज रामललाचा मंदिरात प्रवेश, उद्या गर्भगृहात विधीवत पूजन
आज रामललाची मूर्ती राम मंदिरात प्रवेश करणार आहे. आजपासून मूर्तीच्या पूजाविधीला सुरुवात होईल. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. बहुप्रतिक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नींच्या उपस्थितीत असून वेगवेगळ्या विधींना सुरुवात झाली आहे....
आमदार अपात्रता निकालाविरोधातील उच्च न्यायालयातील आजची सुनावणी पूर्ण, सर्व प्रतिवाद्यांना नोटीस
शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण उच्च न्यायालयात: मुंबई : आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात शिवसेना शिंदे गटानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिंदे गटानं ठाकरेंच्या आमदारांविरोधात...
उत्तर भारतातील धुक्याचा मागोवा घेण्यासाठी हवामान विभाग उपग्रहांचा कसा वापर करतो.
बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली आणि पंजाबसह उत्तर भारतातील मोठे भाग डिसेंबर २०२३ पासून दाट धुक्याने ग्रासले आहेत, ज्यात गेल्या आठवड्याचा समावेश आहे. 16 जानेवारी रोजी दुपारी 2 च्या सुमारास, उदाहरणार्थ, भारताच्या हवामान खात्याने (IMD) हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली येथे "खूप दाट धुके" असण्याची उच्च शक्यता असल्याचा इशारा दिला,...
मुकेश अंबानी विकतायत आपल्या ताफ्यातील 'ही' कंपनी; 2.2 कोटी डॉलर्सच्या करारावर मोहोर!
मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी: मुंबई : मुकेश अंबानी त्यांच्या साम्राज्यातील एक कंपनी विकणार आहे. अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं आपली एक कंपनी विकण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या घोषणेनंतर मार्केटमध्येही चर्चांना उधाण आलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वतीनं देण्यात आलेल्या...
सीमापार शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी एनआयएने मृत दहशतवाद्यासह पाच जणांवर आरोपपत्र दाखल केले.
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ने मंगळवार, 16 जानेवारी, 2024 रोजी, "नियुक्त वैयक्तिक दहशतवादी" लखबीर सिंग रोडे यांच्यासह पाच जणांविरुद्ध, ड्रोनद्वारे पंजाबमध्ये सीमापार शस्त्रास्त्रांची तस्करी केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आरोपी रणजोत, तरनजोत सिंग उर्फ तन्ना आणि पंजाबमधील गुरुदासपूर येथील गुरजीत...
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीसाठी अधिकचा वेळ मागणार आहे. राहुल नार्वेकर सात दिवसांचा अधिकचा वेळ मागणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाकडून 31 जानेवारी पूर्वी निर्णय घेण्याचे राहुल नार्वेकर यांना निर्देश देण्यात आले आहे. राहुल नार्वेकर 26 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करणार आणि त्यानंतर सुनावणीचा निकाल...
पंकज त्रिपाठीच्या 'मैं अटल हूं'चा दुसरा ट्रेलर रिलीज
'मैं अटल हूं' चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या पक्षावर अनेक आरोप करण्यात आले. पक्षावर आरोप झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी खूपच दु:खी होतात. ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी माजी पंतप्रधानांच्या व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय देताना दिसत आहेत. या ट्रेलरमध्ये राम मंदिर आंदोलन आणि पोखरण अणुचाचणीची...
टाटा मोटर्सचे मार्केट कॅप ₹3 लाख कोटींच्या पुढे, शेअरनेही नवा उच्चांक गाठला
टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकमध्ये गेल्या सहा महिन्यांत 32.84% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. जर आपण एका वर्षाबद्दल बोललो तर कंपनीने 98.93% परतावा दिला आहे. टाटा समूहाच्या सहा कंपन्यांमध्ये टीसीएसचे बाजार भांडवल सर्वाधिक आहे. बीएसईनुसार, 16 जानेवारीपर्यंत कंपनीचे मार्केट कॅप 14 लाख कोटी रुपये आहे. तर टायटनचे मार्केट कॅप 3.41 लाख कोटी रुपये...
FASTag यूजर्ससाठी अत्यंत महत्वाची बातमी, याच महिन्यात करा हे काम, अन्यथा महागात पडेल!
रस्त्यावर वाहन चालवताना टोल टॅक्स भरणे आवश्यक असते. अनेकदा टोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा असतात. त्यामुळे टोल भरण्यासाठी FASTag वापरले जाते. वाहनावर FASTag असल्यावर तो स्टिकर स्कॅन होऊन टोल आपोआप बँक अकाउंटमधून कट होतो. परंतु आता FASTag युजर्संना केवायसी करणे महत्त्वाचे आहे. तुम्हीही FASTag वापरत असाल तर तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी...
माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी भाजप सदस्यपदाचा दिला राजीनामा विकास यांची पत्नी कविता आणि दोन प्रभागातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी दिला राजीनामा विकासकामे होत नाही, निधी मिळत नाही. विकास म्हात्रे यांनी केला आरोप केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना विकासकामे होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे...
ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजे काय?
ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजे काय? भारत सरकारतर्फे चालवण्यात येणारी ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही खास वृद्धांचे हित लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली योजना आहे. भारत सरकारच्या या योजनेत इतर योजनांपेक्षा जास्त व्याज दिले जात आहे. या योजनेत पैसे एकदाच गुंतवले जातात. यामध्ये जमा करावयाची रक्कम एक हजार रुपयांपासून ते 30 लाख रुपयांपर्यंत...
भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा प्लान; प्लांट, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरही निर्मिती करणार
जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार (Electric Vehicle) निर्माती कंपनी टेस्लानं (Tesla) भारतात गुंतवणुकीसाठी सुमारे 30 अब्ज डॉलर्स योजना तयार केली आहे. यासंदर्भात कंपनीची चर्चा सकारात्मक दिशेनं सुरू आहे. टेस्लानं भारतासाठी 5 वर्षांची गुंतवणूक योजना तयार केली आहे. केंद्र सरकारचं नवं ईव्ही धोरण लवकरच येणार असल्याची चर्चा आहे. टेस्ला सध्या नवं धोरण जाहीर...
राम मंदिराचा देशभर उत्साह, देशात होणार 1 लाख कोटींचा व्यवसाय
अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. यामुळं संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण आहे. दरम्यान, याबाबत देशातील व्यावसायिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशात 1 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याचा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया...
फेब्रुवारीमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या! 'इतके' दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी
फेब्रुवारी महिन्यात एक किंवा दोन नाही तर 14 दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. फेब्रुवारीमध्ये सण आणि आठवड्याच्या सुट्ट्या यामुळे नऊ दिवस बँका बंद राहणार आहे. दरम्यान, यंदा लीप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतील. काही राज्यांमध्ये 14 दिवस बँका बंद म्हणजे फक्त 15 दिवस बँकांचं कामकाज सुरु राहील. त्यामुळे बँकांची काम करण्याआधी...
'पंचक', 'प्रेमाची गोष्ट', आणि आता 'लोकशाही'; महाराष्ट्राची लाडकी सून बॉक्स ऑफिसवर उडवणार धुरळा
तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेच्या माध्यमातून 2023 मध्ये छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. तिची ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतदेखील अव्वल आहे. सर्वत्र या मालिकेची चर्चा आहे. मालिकेचं वेगळं कथानक प्रेक्षकांना भावलं आहे. एकंदरीतच तेजश्रीचं कमबॅक यशस्वी ठरलं आहे. तेजश्री गाजवणार रुपेरी पडदा तेजश्री प्रधानने मालिकांसह...
लवंगाचे आरोग्यदायी फायदे, कोणत्या वेळी आणि कशाप्रकारे सेवन करावं?
आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणारे गरम मसाल्याचे पदार्थ जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अनेक गरम मसाल्यांचा वापर आयुर्वेदामध्ये सुद्धा केला जातो. लवंग हा गरम मसाल्याचा पदार्थही प्रत्येक स्वयंपाक घरात पाहायला मिळतो. पण, इवल्याशा लवंगचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, हे अनेकांना माहित नसेल. तुम्ही लवंगाचा चहा पिऊन...
माझ्यावर ट्रॅप लावला जातोय, आमच्यातील काही लोकं फोडली जाणार; मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशीने निघणाऱ्या पायी दिंडीला अवघ्या चार दिवसांचा काळ शिल्लक राहिला असतानाच, मनोज जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यावर ट्रॅप लावला जातोय, सरकार मोठं षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे. विशेष म्हणजे काही मराठा समन्वयक यांचे नाव न घेता त्यांच्यावर देखील जरांगे...
देशातल्या लोकांची उपसमार घालवण्यासाठी मोदींनी 10 दिवस उपवास करावा, शरद पवारांचा टोला
देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी मोदींनी उपवास करावा : शरद पवार राममंदिराच्या (Ram Mandir) कामाचा निर्णय राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या काळात झाला. आता भाजप (BJP) आरएसएस (RSS) त्याचा मतांसाठी फायदा घेत आहेत अशी टीका शरद पवार यांनी केलीय. गरिबी घालवण्यासाठी सरकार असा कार्यक्रम हाती घेईल का असा सवाल शरद पवारांनी केला....
यशस्वी अन् शिवमचा मैदानातील धुमाकूळ पाहून जगाला धडकी भरवणारे रोहित-विराट पाहतच राहिले!
टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबेनं केलेल्या धुवाँधार फटकेबाजीनं एकतर्फी विजय मिळवताना मालिकाही खिशात घातली. दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 15.4 षटकात 6 गडी गमावून विजय मिळवला. शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वालने केलेल्या फटकेबाजीने कॅप्टन रोहित शर्मा...
नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्राइम व्हिडीओ यांसारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या सीरिज आणि चित्रपट रिलीज होत असतात. या आठवड्यात देखील काही चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर रिलीज होणार आहेत. या आठवड्यात रिलीज होणार्या सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात. 'एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन' या चित्रपटाचे कथानक...
उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद होत आहे. हा दरोडा कसा पडला?, काय नेमकं झालंय? हे ते सांगणार आहे. राहुल नार्वेकर ,एकनाथ शिंदे यांनी अशी पत्रकार परिषद घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, जनतेच्या प्रश्नाची उत्तरं दिलं नाहीत, मात्र आज आम्ही पत्रकार परिषद घेणार आहे. मोदींनी खुली पत्रकार परिषद...
अहंकाराबद्दल नाही, राम मंदिर उद्घाटन वगळण्यावर पुरी शंकराचार्य म्हणतात ...
पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी स्पष्ट केले आहे की, अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक सोहळा वगळण्याच्या निर्णयाचे मूळ राम मूर्तीच्या स्थापनेदरम्यान प्रस्थापित परंपरांपासून विचलनात आहे. "[चार] शंकराचार्य स्वतःची प्रतिष्ठा राखतात. हे अहंकाराबद्दल नाही. पंतप्रधान रामलल्लाची मूर्ती बसवतात तेव्हा आपण...
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोणाला निमंत्रण?
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातील सर्व मान्यवरांना निमंत्रण पत्रही पाठविण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 6000 हून अधिक लोक या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा दिवस भारतात एखाद्या मोठ्या सणासारखा साजरा...
पंतप्रधानांच्या खांद्यावरील शाल घसरली, शिंदेंनी पकडली, मोदींकडून पाठीवर थाप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते. सकाळी 10.30 वाजता त्याचे निलगिरी बाग येथे आगमन झाले. त्यानंतर नाशिकमध्ये मोदींचा भव्य रोड शो झाला. यावेळी हजारो नाशिककरांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रोड शो नंतर पंतप्रधान...
लेकीच्या लग्नात "आती क्या खंडाला..." गाण्यावर आमिर खानचा जबरदस्त डान्स
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये गुलाम चित्रपटातील 'आती क्या खंडाला' या गाण्यावर आमिर डान्स करताना दिसत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये आमिरसोबत इम्रान खान आणि इतर लोक देखील डान्स करताना दिसत आहेत. अशातच व्हिडीओमध्ये डीजे देखील दिसत आहे.अशातच आयराच्या लग्नातील आमिर खानच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला...
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना, अदानी यांनी त्यांच्या विलक्षण दूरदृष्टीबद्दल त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वाक्षऱ्या, भव्य महत्त्वाकांक्षा, सूक्ष्म प्रशासन आणि निर्दोष अंमलबजावणीचे कौतुक केले. “तुम्ही भविष्य सांगू शकत नाही, तुम्ही ते घडवता”, अदानी म्हणाले की त्यांनी भारताला जगातील सर्वात वेगाने...
भाजपने राष्ट्रपतींना मान दिला नसला तरी आम्ही तसं करणार नाही, येत्या 22 जानेवारीला नाशिकमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते महाआरती करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. नाशिकला जायच्या आधी शिवनेरीत जाऊन शिवमंदिराचे दर्शन घेणार असल्याचंही ते म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा ही केवळ राममूर्तीची नाही, तर राष्ट्राची...
22 जानेवारीला लोकांना त्रास न देता आरत्या , इतर उपक्रम राबवा -राज ठाकरे
राम मंदिरावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया :22 जानेवारीला लोकांना त्रास न देता आरत्या , इतर उपक्रम राबवा -राज ठाकरे पुण्यात राज ठाकरेेंच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा संकुलात मनसेचा मेळावा, आपलं गाव स्वच्छ ठेवा, राज ठाकरेंचं सरपंचाना आवाहन.
सरपंचावर राज ठाकरे: आपलं गाव स्वच्छ ठेवा, राजं सरपंचाना आवाहन
सरपंचांवर राज ठाकरे: आपले गाव स्वच्छ ठेवा, परदेशात सरपंच म्हणणारे स्वच्छ गावी. मात्र आपल्या देशात स्वच्छ गावे पाहिली आहेत. असं नाही तुमचा गाव चांगले ठेवा
नेपाळ: डांग जिल्ह्यात बस अपघातात 2 भारतीयांसह 12 ठार
मध्य-पश्चिम नेपाळमधील डांग जिल्ह्यात झालेल्या एका रस्ते अपघातात दोन भारतीय नागरिकांसह किमान 12 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. भालूबांग येथे शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या या अपघातात अद्याप फक्त आठ मृतांची ओळख पटलेली नाही. प्रवासी बस बांकेच्या नेपाळगंज येथून काठमांडूला जात होती मात्र ती पुलावरून पलटी होऊन...
दिव्या पाहुजा हत्या: माजी मॉडेलचा मृतदेह हरियाणा कालव्यात सापडला, असे गुरुग्राम पोलिसांनी सांगितले.
माजी मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह हरियाणातील कालव्यातून सापडला, अशी बातमी एएनआयने शनिवारी गुरुग्राम पोलिसांच्या हवाल्याने दिली. पाहुजा यांच्या हत्येतील एक आरोपी बलराज गिल याला कोलकाता विमानतळावर अटक केल्यानंतर काही दिवसांनी हा विकास झाला आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे, असे अधिकृत सूत्रांनी शनिवारी, 13 जानेवारी 2024 रोजी सांगितले. श्री केजरीवाल, जे आम आदमी पार्टी (आप) चे राष्ट्रीय निमंत्रक देखील आहेत, यांना 18 जानेवारी रोजी एजन्सीसमोर हजर राहण्यास...