लग्नानंतर आलियानं शेअर केले रोमँटिक फोटो
अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर लगेचच आलियानं या विवाहसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत याची माहिती दिली. आलियानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या रोमँटिक फोटोंवर चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रेटींनी देखील कमेंट करत या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये रणबीर कपूरची एक्स...
‘दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत?’ सलमानच्या प्रश्नावर दाक्षिणात्य सुपरस्टारने दिले उत्तर,
दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत? असा प्रश्न सलमानने केला होता. त्यावर नुकतंच एका दाक्षिणात्य सुपरस्टारने उत्तर दिले आहे. ‘केजीएफ’ स्टार अशी ओळख असलेला दाक्षिणात्य अभिनेता यश हा सध्या त्याच्या आगामी ‘केजीएफ चॅप्टर २’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी एका मुलाखतीत यशला सलमान खानच्या दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत...
पोलीस उपनिरीक्षकानेच केला बलात्कार, गुन्हा दाखल होताच फरार; नागपुरातील धक्कादायक घटनेमुळे खळबळ
नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या तरूणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कपीलनगर पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. अक्षय ठाकरे (रा. वाशिम) असे आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हा पोलीस अधिकारी फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या...
पुणे : PMPML च्या कंडक्टरकडून १७ वर्षीय तरुणीचा विनयभंग; तिच्या बाजूला उभा राहिला अन्…
स्वारगेट ते विश्रांतवाडीदरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करणार्या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा कंडक्टरने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत किसन गोडगे असे आरोपी कंडक्टरचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय...
“तुला दीपिकाने बनवलेले जेवण आवडते का?”, रणवीर सिंह म्हणाला ....
नुकतंच रणवीरने ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याला दीपिकाबद्दल एक प्रश्न विचारला. ज्याचे रणवीरने फार मजेशीररित्या उत्तर दिले. त्यावर रणवीर म्हणाला, “मी तिच्या जेवणाचा खूप मोठा चाहता आहे. मला ती जे काही बनवते ते प्रचंड आवडते. ती एक अप्रतिम कुक आहे. तसेच ती बहुगुणसंपन्नही आहे.” रणवीरने...
जा… सिमरन, जा जी ले अपनी जिंदगी…..”, कुशल बद्रिकेची पत्नीसाठी पोस्ट
कुशल बद्रिकेने त्याची पत्नी सुनयनासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. कुशल बद्रिकेची पोस्ट “खरंतर तू दिल्लीला जाऊन “कथक केंद्रात” शिकावस, हे माझं स्वप्न होतं. पण घरच्या जबाबदारीत ते मागे पडत राहीलं…… ते राहीलच! पण बघ ना आज तू तिथे परफॉर्म करतेस. खरच तुझा खूप अभिमान वाटतो. आयुष्यातली सगळीच स्वप्न आकार घेत नाहीत,...
प्रियांका चोप्राने रॉल्स रॉयस घोस्ट ही आलिशान गाडी विकली
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका एक आलिशान आयुष्य जगते. प्रियांकाला गाड्यांची आवड आहे. त्या गाड्यांपैकी एक म्हणजे रॉल्स रॉयस घोस्ट आहे. ती बऱ्याचवेळा या गाडीतून फिरताना दिसली आहे. ही गाडी फक्त बाहेरून आलिशान दिसत नाही तर आतूनही आलिशान आहे. प्रियांकाने तिच्या या गाडीत अनेक गॅजेस्ट आणि...
घटस्फोटाच्या ८ महिन्यांनंतर आमिर खाननं सोडलं मौन, सांगितलं १५ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण
आमिर खाननं ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत स्वतःच्या घटस्फोटावर भाष्य केलं. किरण रावला घटस्फोट देण्याच्या मुद्द्यावर तो म्हणाला, ‘ती मला नेहमी म्हणायची की जेव्हा आम्ही एक कुटुंब म्हणून कोणत्या विषयावर बोलत असू तेव्हाही मी माझ्याच विश्वात रमलेला असे. मी एक वेगळा व्यक्ती आहे. त्यानंतर तिनं मला हे देखील स्पष्ट केलं की मी बदलावं अशी...
‘झुंड’वरुन होणाऱ्या टीकांवर नागराज मंजुळेंनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले “जर तक्रार असेल तर…”
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस उलटले आहेत. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. ‘झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना...