प्रजासत्ताक दिनासाठी मुलांकडून अशी घ्या करून ऑनलाइन किंवा ऑफलाइन भाषणाची तयारी
२६ जानेवारी २०२२ रोजी देश आपला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली होती. तेव्हापासून हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचं औचित्य साधत शाळा आणि महाविद्याल्यात भाषणं, निबंध स्पर्धा आणि वादविवाद कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या दिवशी विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतात....
लहान वयातच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होण्याचं प्रमाण वाढलं, होतील गंभीर परिणाम
नवी दिल्ली, 25 जुलै: सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वच जण सोशल मीडियाचा वापर करतात. पण सोशल मीडियावर अकाउंट (Social Media Account) ओपन करण्यासाठी काही नियम आणि अटी आहे. यात वयाचीही मर्यादा देण्यात आली आहे. फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Instagram), ट्विटर (Twitter) यासारख्या सोशल मीडियावर अकाउंट ओपन करण्यासाठी कमीत-कमी 13...