मोदींसमोर उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री उल्लेख, आडम मास्तरांनी जाहीर माफी मागितली!
पतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात बोलतांना आपल्या भाषणात माकप नेते व माजी आमदार आडम मास्तर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा...
अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावर सातत्याने टीका केली आहे. ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे, राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असे त्यांनी सुरूवातीलाच म्हटले होते. त्यानंतरही अजित पवार शरद पवारांच्या वयावरून अनेकदा बोलले आहेत. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. वयोमानाच्या...
पात्रता असतानाही सुप्रियाला सत्तेपासून बाजूला ठेवलं अन् कार्यकर्त्यांना संधी दिली : शरद पवार
"मला लोक सांगायचे ताई तिसऱ्यादा निवडून आल्या असून, त्यांना संधी द्या. पण पात्रता असताना देखील स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवले आणि कार्यकर्त्यांना संधी दिली. सलग आठवेळा संसदरत्न मिळाला. काहीना काही योगदान असेल ना?,असे म्हणत शरद पवारांनी आपल्या भावना कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली आहे. शरद पवारांनी काल बारामतीतील पदाधिकऱ्यांशी संवाद...
राजन साळवींच्या निवासस्थानी ACB कडून झाडाझडती; रत्नागिरीतल्या निवासस्थानी चौकशी
ठाकरे गटाचे आमदार साजन साळवी यांच्या निवासस्थानी एसीबीकडून झाडाझडती सुरू झाली आहे. रत्नागिरीतल्या निवासस्थानी एसीबीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, आत्तापर्यंत सहा वेळा राजन साळवी एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहिले आहेत. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, "मी सर्व...
आमदार अपात्रता निकालाविरोधातील उच्च न्यायालयातील आजची सुनावणी पूर्ण, सर्व प्रतिवाद्यांना नोटीस
शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण उच्च न्यायालयात: मुंबई : आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात शिवसेना शिंदे गटानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिंदे गटानं ठाकरेंच्या आमदारांविरोधात...
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीसाठी अधिकचा वेळ मागणार आहे. राहुल नार्वेकर सात दिवसांचा अधिकचा वेळ मागणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाकडून 31 जानेवारी पूर्वी निर्णय घेण्याचे राहुल नार्वेकर यांना निर्देश देण्यात आले आहे. राहुल नार्वेकर 26 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करणार आणि त्यानंतर सुनावणीचा निकाल...
माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी भाजप सदस्यपदाचा दिला राजीनामा विकास यांची पत्नी कविता आणि दोन प्रभागातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी दिला राजीनामा विकासकामे होत नाही, निधी मिळत नाही. विकास म्हात्रे यांनी केला आरोप केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना विकासकामे होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे...
माझ्यावर ट्रॅप लावला जातोय, आमच्यातील काही लोकं फोडली जाणार; मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशीने निघणाऱ्या पायी दिंडीला अवघ्या चार दिवसांचा काळ शिल्लक राहिला असतानाच, मनोज जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यावर ट्रॅप लावला जातोय, सरकार मोठं षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे. विशेष म्हणजे काही मराठा समन्वयक यांचे नाव न घेता त्यांच्यावर देखील जरांगे...
देशातल्या लोकांची उपसमार घालवण्यासाठी मोदींनी 10 दिवस उपवास करावा, शरद पवारांचा टोला
देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी मोदींनी उपवास करावा : शरद पवार राममंदिराच्या (Ram Mandir) कामाचा निर्णय राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या काळात झाला. आता भाजप (BJP) आरएसएस (RSS) त्याचा मतांसाठी फायदा घेत आहेत अशी टीका शरद पवार यांनी केलीय. गरिबी घालवण्यासाठी सरकार असा कार्यक्रम हाती घेईल का असा सवाल शरद पवारांनी केला....
उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद होत आहे. हा दरोडा कसा पडला?, काय नेमकं झालंय? हे ते सांगणार आहे. राहुल नार्वेकर ,एकनाथ शिंदे यांनी अशी पत्रकार परिषद घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, जनतेच्या प्रश्नाची उत्तरं दिलं नाहीत, मात्र आज आम्ही पत्रकार परिषद घेणार आहे. मोदींनी खुली पत्रकार परिषद...