चुरशीच्या लढतीत बंगळुरुचा चेन्नईवर १३ धावांनी विजय
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४९ व्या लढतीत बंगळुरुने चेन्नईला १३ धावांनी धूळ चारली. महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जाडेजा यांच्यासारखे दिग्गज फलंदाज आपली कमाल दाखवू न शकल्यामुळे चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे बंगळुरुच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांना बांधून ठेवल्यामुळे बंगळुरुचा विजय सोपा झाला. बंगळुरुने...
शेवटच्या दोन चेंडूत सामना फिरला, गुजरातकडून पंजाबचा आश्चर्यकारक पराभव
IPL 2022 यंदाच्या हंगामातील १६ वा सामना गुजरात आणि पंजाबमध्ये (PBKS vs GT) खेळला गेला. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्याचा निकाल अखेरच्या दोन चेंडूंमध्ये फिरला. गुजरातला अखेरच्या दोन चेंडूत १२ धावांची गरज असताना राहुल तेवतियाने अनपेक्षितपणे सलग दोन षटकार ठोकत सामना जिंकला. सामना हातातून गेला असं समजून बसलेले गुजरातचे चाहते आणि...
Women World Cup 2022 : भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २७८ धावांचे लक्ष्य
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या खात्यावर दोन विजय आणि दोन पराभव जमा झाले असतांना बलाढ्य ऑस्टेलिया विरुद्धच्या सामन्यात भारताला सुर गवसला आहे. भारताचे आघाडीचे फलंदाज अयशस्वी ठरले असतांना तीन फलंदाजांनी अर्धशतके ठोकत ऑस्ट्रेलियापुढे मोठं आव्हान ठेवलं आहे. भारताने ५० षटकांत सात विकेट गमावत २७७ धावा केल्या आहेत.