व्यापार

news
व्यापार

“पंतप्रधानांचा सन्मान राहिला पाहिजे तसा राज्याराज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही राहिला पाहिजे”; शिवसेनेचा भाजपाला इशारा

भाजपा नेते तेजिंदरपाल बग्गा यांच्या अटकेवरून गुरुवारी आम आदमी पक्ष आणि भाजपा यांच्यामध्ये रणकंदन माजले होते. बग्गा हे भाजपाच्या युवा शाखेचे नेते आहेत आणि पक्षाचे दिल्ली प्रवक्तेही आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर असून पंजाब पोलिसांनी शुक्रवारी सकाळी त्यांना अटक केली होती. त्यानंतर...


news
व्यापार

सर्वसामान्यांना आणखी एक झटका; घरगुती LPG सिलिंडरचे भाव पुन्हा वाढले

LPG Price Hike: देशातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे. कारण आता घरगुती सिलेंडरचे (Domestic Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी महाग झाले आहेत. शनिवारी तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. यासोबतच आता मुंबईत १४.२ किलोंचा सिलेंडर ९९९.५० म्हणजेच जवळपास १००० रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीतही...


news
व्यापार

पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याआधीच शाहबाझ शरीफ काश्मीरबद्दल बरळले; म्हणे, “भारतासोबत शांततापूर्ण संबंध हवेत पण…”

पाकिस्तानमधील सत्तापालट निश्चित झाल्यानंतर विरोधी आघाडीच्या संयुक्त बैठकीत शाहबाझ शरीफ यांचे नाव पंतप्रधान पदासाठी निश्चित करण्यात आल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केलाय. आज पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र शाहबाझ शरीफ यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आणि पंतप्रधानपदी विराजमान...


news
व्यापार

अवैध धंदे बंद करा, गृहमंत्री दिलीप वळसे यांचे शिर्डी पोलिसांना खडे बोल

राहाता : शिर्डीतून अनेकांच्या अवैध व्यावसायाविरुद्ध तक्रारी थेट गृहमंत्रालयाला प्राप्त झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिर्डीतील पोलीस इमारतीच्या उद्घाटन समारंभाच्या भाषणात शिर्डी पोलिसांच्या कारभाराविरुद्ध नाराजी व्यक्त केली. या अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाईचे आदेश त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिले. त्यामुळे...


news
व्यापार

Petrol- Diesel Price Today: १६ दिवसातील १४वी दरवाढ; जाणून घ्या आजचा भाव

महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक...


news
व्यापार

महात्मा गांधींचा एकेरी उल्लेख करत बंडातात्या कराडकरांची टीका; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

महात्मा गांधी यांच्या अहिंसावादामुळे नाहीतर क्रांतिकारकांमुळे स्वातंत्र्य मिळाले आहे. महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि हिंदुत्व हे दोन्ही पक्षपाती आहेत, असे वादग्रस्त विधान बंडातात्या कराडकर यांनी पुण्याच्या खेडमध्ये केले आहे. क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे हुतात्मा गेले त्या शहीद दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या...


news
व्यापार

पाण्यावर वर चालणारी देशातील पहिली कार नितीन गडकरी यांच्या हस्ते लाँच

ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल (Hydrogen based Fuel Cell Electric car) वर चालणारी देशातील पहिली कार टोयोटा मिराई (Toyota Mirai) बुधवारी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली. ही कार टोयोटा आणि किर्लोस्कर यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. मिराई शब्दाचा जपानी भाषेत अर्थ भविष्य असा होतो त्यामुळे या गाडीला मिराई ते नाव देण्यात आले आहे. टोयोटाने भारतातील...


news
व्यापार

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२२-२३

करोनामुळे मंदावलेल्या राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पाच क्षेत्रांवर आधारित विकासाची पंचसूत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पात मांडली. त्यातून नागरी व ग्रामीण अशा दोन्ही भागांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्याचा संदेश महाविकास आघाडी सरकारने दिला आहे. ...


news
व्यापार

इंधन दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार…; केंद्रीय अर्थमंत्र्यांचं सूचक वक्तव्य

आंतरराष्ट्रीय तेल बाजारामध्ये तेलाच्या वाढत्या दरांमुळे केंद्र सरकारची चिंताही वाढलीय. युक्रेन आणि रशियादरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढल्याने केंद्र सरकार देशातील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदींचा वापर करण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी यासंदर्भात...


news
व्यापार

पेट्रोल डिझेलच्या किमती होणार डबल ?

 युक्रेनविरुद्ध (Ukraine) युद्ध पुकारल्यापासून रशियाला (Russia) अमेरिका आणि पाश्चात्य देशांकडून कठोर निर्बंधांचा (US Sanctions) सामना करावा लागत आहे. स्विफ्टमधून (SWIFT) हद्दपार केल्यानंतर आणि अनेक बँकांवर निर्बंध लादल्यानंतर अमेरिकेने रशियन तेल आणि गॅसवर (Russian Oil & Gas) बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर रशियाने सोमवारी तिखट प्रतिक्रिया देत युरोपला...