news
राजकारण

गरीबांवर मोदी सरकारचा 'मूक स्ट्राइक': सोनिया गांधी

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये एक लेख प्रकाशित केला आहे ज्यामध्ये त्यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे आणि त्याला गरीब विरोधी म्हटले आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे मोदी सरकारने गरिबांवर केलेला 'मूक प्रहार' असल्याचे सोनिया म्हणाल्या. सोनियांच्या म्हणण्यानुसार, अर्थसंकल्पातील...


test 2

...


news
राजकारण

जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला पडणार भगदाड, तब्बल 22 नगरसेवक लागले शिंदे गटाच्या गळाला!

स्थानिक महापालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे शिवसेनेला खिंडार पडलेले असताना आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यात मोठे भगदाड पडणार आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे तब्बल 22 नगरसेवक पक्षाची साथ सोडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये...


news
राजकारण

रुपालीताई साने यांनी पाण्याचा टँकर चालवून स्री स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला

मोरेवस्ती भागातील काही सोसायट्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असता पांडाभाऊ साने जनसंपर्क कार्यालयास यासंबंधी कॉल आला होता. खूप वेळ होऊन देखील टँकरचे ड्रायव्हर काही कारणास्तव उपलब्ध न झाल्यामुळे नागरिकांना मदत करता आली नाही ही गोष्ट रुपालीताई साने यांना समजतात त्यांनी स्वतः पाण्याचा टँकर चालून संबंधित...


news
राजकारण

“आजची सभा आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे” ; उद्धव ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं विधान!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज(शनिवार) सायंकाळी एमएमआरडीए मैदान, बीकेसी, वांद्रे पूर्व येथे जाहीर सभा होणार आहे. आजच्या सभेत उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार आणि राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शिवसेना कार्यकर्ते...


news
देश-विदेश

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह दोन दहशतवादी ठार झाले. दक्षिण काश्मीरमधील कुलगामच्या चेयान देवसर भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली. या वेळी झालेल्या चकमकीत दोन...


news
व्यापार

“पंतप्रधानांचा सन्मान राहिला पाहिजे तसा राज्याराज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही राहिला पाहिजे”; शिवसेनेचा भाजपाला इशारा

भाजपा नेते तेजिंदरपाल बग्गा यांच्या अटकेवरून गुरुवारी आम आदमी पक्ष आणि भाजपा यांच्यामध्ये रणकंदन माजले होते. बग्गा हे भाजपाच्या युवा शाखेचे नेते आहेत आणि पक्षाचे दिल्ली प्रवक्तेही आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर असून पंजाब पोलिसांनी शुक्रवारी सकाळी त्यांना अटक केली होती. त्यानंतर...


news
व्यापार

सर्वसामान्यांना आणखी एक झटका; घरगुती LPG सिलिंडरचे भाव पुन्हा वाढले

LPG Price Hike: देशातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे. कारण आता घरगुती सिलेंडरचे (Domestic Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी महाग झाले आहेत. शनिवारी तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. यासोबतच आता मुंबईत १४.२ किलोंचा सिलेंडर ९९९.५० म्हणजेच जवळपास १००० रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीतही...


news
शिक्षण

जितुभाऊ यादव यांनी अंगणवाडी डागडुजीचे काम स्वखर्चाने पूर्ण केले ; ग्रामस्थ, पालक , शिक्षकांनी मानले आभार .

पाटीलनगर, चिखली येथील अंगणवाडीची अवस्था खूप दयनीय झाली होती. तसेच काही प्रमाणात पडझड झाली होती. काही वर्षांपुर्वी तिथे अंगणवाडी चालू होती. पण कालांतराने त्याच अंगणवाडीची पडझड होयला सुरुवात झाली. पत्र्यांमधून पाणी गळू लागले, फरश्या फुटून गेल्या. कालांतराने ती अंगणवाडी लहान मुलांसाठी बंद करण्यात आली. अंगणवाडी बंद राहिल्याने तिची...


news
राजकारण

ईडी अधिकाऱ्यांसोबत खंडणी रॅकेट चालवणाऱ्या जितेंद्र नवलानींवर गुन्हा दाखल;

महाराष्ट्र पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जितेंद्र ‘जीतू’ नवलानी (७२) यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालय अधिकार्‍यांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा दावा करून अनेक व्यावसायिकांकडून सुमारे ५९ कोटी रुपये गोळा केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला होता की नवलानी,...