news
कृषी

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट! विदर्भात पावसाची हजेरी, पुढील 24 तासांत वरुणराजा बरसणार

 एकीकडे उत्तर भारतात हाडांना गारवा देणारी थंडी पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस हजेरी लावली आहे. उत्तर भारतात थंडीचा गारठा (Winter) वाढत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड (Cold Wave) वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच पुढील 48 तासांत महाराष्ट्रात काही भागात पावसाची हजेरी...


news
राजकारण

छापेमारीच्या कारवाईनंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आज पुन्हा एसीबीसमोर हजर; सातव्यांदा झाली चौकशी

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चौकशी केली. काही दिवसांपूर्वीच एसीबीने राजन साळवी यांच्या निवासस्थानी छापा मारला होता. त्यानंतर आज आमदार साळवी आणि त्यांच्या मोठ्या बंधूंची एसीबीने दोन तास चौकशी केली.  राजन साळवी यांनी चौकशीनंतर काय म्हटले? आमदार राजन साळवी...


news
देश-विदेश

अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान; उद्धव ठाकरे म्हणाले, आज अखेर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं!

आज अखेर बाळासाहेबांचं (Balasaheb Thackeray)  स्वप्न पूर्ण झालं. रामजन्मभूमीसाठी प्राणांची बाजी लावलेल्या शिवसैनिक कारसेवकांचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया  प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सोशल मीडियावर दिली आहे.  अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उद्धव ठाकरेंना उद्धव...


news
तंत्रज्ञान

राम म्हणजे कोण? पंतप्रधान मोदींनी उलगडला प्रभू श्रीरामाचा अर्थ

 राम म्हणजे आग नाही तर ती ऊर्जा आहे. राम म्हणजे भारताचा विचार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Speech Ayodhya) यांनी म्हटले. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या राज्याभिषेकानंतर  पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात प्रभू श्रीरामाचा अर्थ उलगडून सांगताना भारतीय संस्कृतीमधील...


news
देश-विदेश

प्रभू रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत - पंतप्रधान नरेंद्र मोदी

अनेक वर्षांच्या प्रतिक्षानंतर आज आपले राम आले आहेत. बलिदान त्यागामुळे प्रभू श्रीराम अवतरले आहेत. रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत. आता ते दिव्य मंदिरात राहतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापनानंतर बोलत होते. प्रभू श्रीरामाचा आपल्या प्रत्येकावर आशीर्वाद आहे. 22 जानेवारी 2024 नव्या...


news
व्यापार

सोने-चांदीच्या दरात घसरण की वाढ? तुमच्या शहरातील आजचा भाव काय?

सध्या पौष महिना सुरु असून, पुढच्या महिन्यापासून लग्नाचे मुहूर्त आहेत. यामुळे चांदी आणि सोन्या साठी मोठी मागणी आहे. गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरात वाढ झाली असली, तर मागणीही वाढताना दिसत आहे. अशातच तुम्हीही सोने-चांदी खरेदीच्या विचारात असाल, तर ही बातम तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोने-चांदीच्या दरात घसरण की वाढ, तुमच्या...


news
राजकारण

मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाचा आज तिसरा दिवस; असा असणार दिवसभराचा 'दिनक्रम'

: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईसाठी काढलेल्या पायी दिंडीचा आजचा तिसर दिवस आहे. रविवारी सकाळी 10 वाजता मातोरी गावातून निघालेले मनोज जरांगे रात्री उशिरा बाराबाभळी (करंजी घाट) येथे पोहचले. रात्रीचा मुक्काम करून जरांगे हे आज सकाळी पुन्हा मुंबईकडे कूच करणार आहे. आज दिवसभराचा बाराबाभळी ते रांजणगांव असा प्रवास...


news
देश-विदेश

राम आएंगे! अनेक वर्षांची प्रतिक्षा आज संपणार; अयोध्येत रामराज्य परतणार; डोळे दिपवणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याकडे अवघ्या जगाचं लक्ष

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे तास उरले आहेत. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या देशवासियांच्या स्वप्नातलं भव्य राम मंदिर सत्यात अवतरलं आहे. आज याच भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, आज पहाटे श्रीरामाची वर्षानुवर्षांपासून अयोध्येत असलेली मूर्ती...


news
करिअर

22 जानेवारीला महाराष्ट्रासह 'या' राज्यात शासकीय सुट्टी! काय सुरु, काय बंद?

उत्तर प्रदेश सरकारकडून शासकीय सुट्टी जाहीर रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात होम-हवन, पूजा आयोजित करण्यात येत आहेत. अयोध्येमध्ये सर्व रामभक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश...


news
देश-विदेश

राष्ट्रवादी आमदारांच्या सुनावणीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता, नवं वेळापत्रक अध्यक्षांकडून जाहीर

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाची विधानभवनात सुनावणी पार पडली आहे. राष्ट्रवादी आमदारांच्या सुनावणीचा निकाल लांबणीवर  शक्यता आहे.  विधानसभा अध्यक्षांकडून (Rahul Narwekar)  नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.  दोन्ही गटाची संमती घेवून सुप्रीम कोर्टाकडे विधीमंडळाकडून मुदतवाढ मागितली जाण्याची शक्यता आहे. नव्या वेळापत्रकाबाबत...