डोळ्यात डोळे घालून बोलू शकता का? विचारणाऱ्या संजय राऊतांना अमित शाहांनी दिलं उत्तर...
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी राज्यसभेत बोलताना गुन्हेगारांच्या डिजिटल डाटा गोळा करण्याबाबतच्या विधेयकावर बोलताना मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव घेत “तुम्ही आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकता की कायद्याचा गैरवापर होणार नाही आणि होत नाहीये” असा सवाल केला. दरम्यान...
Petrol- Diesel Price Today: १६ दिवसातील १४वी दरवाढ; जाणून घ्या आजचा भाव
महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक...
सर्वपक्षीय आमदारांना शरद पवारांच्या घरी मेजवानी! दिल्लीतल्या निवासस्थानी सहभोजनाचं आयोजन
केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते नितीन गडकरी, शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्रातले अनेक आमदार काल रात्री जेवणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी जमले होते. त्या आधी महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी चहापानाचा आस्वाद घेतला. ...
काका राज ठाकरेंच्या टीकेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले “मी आधी टाइमपास.....
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. शरद पवारांनी १९९९मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला. राज...
“शरद पवारांना जातीयवादी म्हणणारे राज ठाकरे…”; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया
“एकेकाळी १३ आमदारांचा पक्ष असलेला मनसेचा आता एकच आमदार आहे. बाकी नेते पक्ष सोडून का गेले? आमदारांची संख्या कमी का झाली? नुसती भाषणे करून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत किंवा रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. राज ठाकरे पलटी मारणारा माणूस आहे,” असा टोमणाही अजित पवार यांनी मारला.
पुण्यात आजपासून हेल्मेटसक्ती?, जिल्हाधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट; म्हणाले...
पुण्यात पुन्हा एकदा हेल्मेटसक्ती करण्यात आल्याची चर्चा रंगलेली असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून गुरुवारी हेल्मेटच्या वापराबाबत आदेश काढण्यात आले होते. त्यामुळे पुण्यात हेल्मेटसक्ती लागू झाल्याची चर्चा होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेटसक्ती नसेल असं स्पष्ट...
श्रीलंका: आर्थिक संकटाचा संताप रस्त्यावर; राष्ट्रपतींच्या घरासमोर.....
श्रीलंकेत सध्या आर्थिक संकटामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालंय. या आर्थिक संकटामध्ये सर्वसमान्यांचे हाल होत असल्याने आता सरकारविरोधातील संतापामुळे लोकांनी रस्त्यांवर उतरुन आंदोलन करण्यास आला रोष व्यक्त करण्यास सुरुवात केलीय. गुरुवारी रात्री उशीरा येथील स्थानिकांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. ...
शाळेत जाताना बहीण-भाऊ अपघातात मृत्युमुखी
कर्जत : शाळेत चाललेल्या सख्ख्या बहीण-भावाचा ‘पिकअप’ने समोरून दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना नगर-दौंड महामार्गावरील सोनवडी शिवारात भीमा नदीच्या पुलाजवळील जुन्या टोलनाक्यानजीक आज, गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली . अनुष्का गणेश शिंदे (वय १६) व आदित्य गणेश शिंदे (१४, रा. निमगाव खलु, ता. श्रीगोंदा) अशी मृत बहीण-भावाची नावे...
नरेंद्र मोदी यांचा उद्या विद्यार्थ्यांशी संवाद
मुंबई : करोनाच्या साथीमुळे विस्कळीत झालेले शैक्षणिक वेळापत्रक आता हळूहळू सुरळीत होऊ लागले असून यंदा बहुतेक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रत्यक्ष होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर परीक्षा, ताण या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचे पाचवे सत्र शुक्रवारी होणार आहे. नवी...
पोलीस उपनिरीक्षकानेच केला बलात्कार, गुन्हा दाखल होताच फरार; नागपुरातील धक्कादायक घटनेमुळे खळबळ
नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या तरूणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कपीलनगर पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. अक्षय ठाकरे (रा. वाशिम) असे आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हा पोलीस अधिकारी फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या...