Latest News

news
राजकारण

शरद पवार UPA चे अध्यक्ष होणार?

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा एकत्र येण्यासंबंधी चर्चा सुरु झाली आहे. भाजपाला आव्हान द्यायचं असेल तर पर्यायी आघाडी उभी करण्यासंबंधी पुन्हा एकदा दिल्लीत चर्चा सुरु झाली असून यावेळी मोठी घडामोड समोर आली आहे. विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे...


news
राजकारण

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले “दु:ख याचं आहे की पंतप्रधान…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर भाष्य केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. या चित्रपटामुळे देशातील एक विचार मारला जात असल्याचं तसंच बंधुप्रेम संपवलं जात असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. “या चित्रपटामुळे एक विचार मारला जात आहे. त्यात गांधीजी, नेहरू यांचा...


news
लाईफ स्टाईल

पुणे : PMPML च्या कंडक्टरकडून १७ वर्षीय तरुणीचा विनयभंग; तिच्या बाजूला उभा राहिला अन्…

स्वारगेट ते विश्रांतवाडीदरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करणार्‍या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा कंडक्टरने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत किसन गोडगे असे आरोपी कंडक्टरचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय...


news
राजकारण

“राज्यपालांच्या पदावर होते म्हणून नाहीतर…”; सावित्रीबाई फुलेंसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरुन नाना पटोलेंचा टोला

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंनी बुलढाण्यातील खामगांव येथे सुरु असणाऱ्या ओबीसी समाज अधिकार संमेलनामध्ये बोलताना टीका केली. सावित्रीबाईंचा...


news
राजकारण

विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे, मात्र … – शरद पवार

यावेळी शरद पवार यांनी ”काश्मिरमधील एक घटक निघून गेला, त्यावर एक सिनेमा आला, काँग्रेसवर टीका झाली. मन जोडण्याऐवजी मन तोडण्याच काम झालं. समाजात विद्वेष पसरायला मदत केली जाते, गांधींवर टीका टिप्पण्णी या चित्रपटाच्या माध्यमातून केली जाते. काश्मीर मधून काश्मिरी पंडित बाहेर पडले तेव्हा सत्तेत काँग्रेस नव्हती, तर व्हीपी सिंह यांची सत्ता होती....


news
राजकारण

“मला उद्धव ठाकरेंची कुंडली पहायची आहे, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या प्रश्नावर अजित पवार यांना परवा विधानसभेच्या सभागृहामध्ये चिठ्ठी लिहून हवं तर श्रेय घ्या पण संप मिटवा असं सांगितल्याचं म्हटलं. अजित पवारांची कामाची पद्धत ही रोखठोक असून होय तर होय आणि नाही तर नाही अशापद्धतीने ते काम करतात, असं चंद्रकांत पाटील...


news
राजकारण

राज्य सरकार कोणत्याही समुदायाला अल्पसंख्याक घोषित करू शकतं; केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण

राज्य सरकार आपल्या राज्यातल्या हिंदूसहीत कोणत्याही धार्मिक किंवा भाषिक समुदायाला अल्पसंख्याक म्हणून घोषित करू शकते, असं केंद्राने सर्वाोच्च न्यायालयाला सांगितलं. राज्य पातळीवर अल्पसंख्याक म्हणून ओळखल्या जाण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्याविषयीचे निर्देश देण्यासंदर्भातली याचिका अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केली होती....


news
राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत योगी आदित्यनाथ यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा संपन्न

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे उच्चपदस्थ नेते यांच्या उपस्थितीत झालेल्या एका भव्य समारंभात योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. केशवप्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी आदित्यनाथ यांना...


news
राजकारण

“युक्रेननं आमच्या मुख्यमंत्र्यांची मदत घ्यायला हवी होती, कारण…”; झेलेन्स्कींचा उल्लेख करत फडणवीसांचं वक्तव्य

शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि भाजपा असा थेट संघर्ष विधानसभेमध्ये पहायला मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, “हा दाऊद आहे कुठे? निवडणुकीसाठी हा विषय किती काळ वापरणार? तुम्ही आधी रामाच्या नावाने मते मागितली आता दाऊदच्या नावाने मागणार का?, विरोधी पक्षीय नेत्यांच्या मालमत्तांवर छापे टाकणारी ‘ईडी’...


news
राजकारण

आमदारांना मोफत घरे देण्याच्या निर्णयावर मनसेची आगपाखड, थेट मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत केलेल्या भाषणामध्ये आमदारांसाठी मोठी घोषणा केली. राज्यातील ३०० आमदारांना मुंबईत मोफत घरं देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. या निर्णयावरून आता राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सामान्य जनतेमधून मात्र आधीच कोट्याधीश असणाऱ्या आमदारांना पुन्हा मोफत घरे...