Latest News

news
राजकारण

“शिवसेनेपेक्षा माझा पक्ष इतर राज्यांत स्ट्राँग”, रामदास आठवलेंचा पाच राज्यांतील निकालांवरून निशाणा!

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं चार राज्यांत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. पंजाबमध्ये देखील आपनंच बाजी मारल्यामुळे काँग्रेससाठी या निवडणुकीत हाती काहीही न लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसप्रमाणेच शिवसेनेलाही कुठेच यश न मिळाल्याची चर्चा आता...


news
राजकारण

'या निवडणुकांमधून आम्ही शिकू आणि...'; राहुल गांधींची पराभवानंतरची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंतच्या हातात आलेल्या निकालांनुसार भाजप आघाडीवर असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. तर भाजपचा कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेल्या काँग्रेस पक्षाला पाच राज्यांमध्ये मोठी हार पत्कारावी लागली आहे. यासर्वांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी...


news
राजकारण

उत्तर प्रदेशातील सर्व ४०३ जागांचे कल हाती; भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला

उत्तर प्रदेशातील सर्व जागांचे कल हाती आले असून एग्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपा २६७ तर समाजवादी पक्ष १२५ जागांवर आघाडीवर आहे. महत्वाचं म्हणजे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून बसपा आणि ते फक्त चार जागांवरच आघाडीवर आहेत.


news
राजकारण

जनतेने प्रियंका गांधींना नाकारलं, भाजपाची २४८ जागांवर आघाडी घेत जोरदार मुसंडी

Uttar-Pradesh Assembly Election Live Updates: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. यामधील सर्वाधिक लक्ष हे उत्तर प्रदेशच्या निकालाकडे असणार आहे. एग्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल असा...


news
राजकारण

योगी पुढे जाणार हे नक्की होतं – संजय राऊत

 उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. यामधील सर्वाधिक लक्ष हे उत्तर प्रदेशच्या निकालाकडे असणार आहे. एग्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला...


news
राजकारण

पंजाबमध्ये धक्कादायक कल; नवज्योत सिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग पिछाडीवर

पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. आज दुपारपर्यंत सर्वच राज्यातील निकालांचा कल स्पष्ट होईल. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या राज्यात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. पंजाबमध्ये गेले काही महिने मोठ्या राजकीय...


news
राजकारण

भाजपाच्या मोर्चामधून फडणवीसांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळाने केली सुटका

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने आज मुंबईमधील आजाद मैदानामध्ये आयोजित केलेल्या धडक मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र आंदोलक शांत झाल्यानंतर फडणवीस यांना काही वेळाने सोडून देण्यात आलं. फडणवीस यांच्यासहीत भाजपाच्या अन्य नेत्यांनाही पोलिसांनी...


news
राजकारण

… हे राज्यपालांनी लोकशाहीचा गळा घोटल्यासारखं नाही का?; कोर्टाने भाजपा आमदार गिरीश महाजनांना फटकारलं

विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला जनहित याचिकेद्वारे आव्हान देणारे भाजपा आमदार गिरीश महाजन यांना मुंबई हायकोर्टाने फटकारलं आहे. हायकोर्टाने गिरीश महाजन यांची याचिका फेटाळून लावली आहे. सोबतच जमा केलेले १० लाख जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. जनक व्यास यांच्यासह महाजन यांनी जनहित याचिका केली होती. कोर्टाने...


news
करिअर

भारतीय सैन्यात भरती! दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी उत्तम संधी

Indian Army Recruitment 2022: तरुणांना सैन्यात नोकरीची चांगली संधी आहे. भारतीय सैन्यातील सध्याच्या भरतीची माहिती खाली शेअर केली जात आहे. ज्यासाठी ते विहित नमुन्यात वेळेत अर्ज करू शकतात. भारतीय सैन्याने एसएससी तांत्रिक अधिकारी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्यासाठी इच्छुक उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि ६ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज सबमिट...


news
राजकारण

रामदेव बाबांचं शिवसेना प्रमुखांबद्दल मोठं विधान, म्हणाले “महाराष्ट्रात उद्धव ठाकरे…”

योगगुरू रामदेव बाबा योग शिबिरासाठी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ऐतिहासिक पतितपावन मंदिर या ठिकाणच्या वीर सावरकर स्मारक आणि लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाला भेट दिली. यावेळी रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. “पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळेल असं एग्झिट...