Latest News

news
राजकारण

“…तर लगेच निवडणुका घ्याव्या लागतील”; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान!

ओबीसींना राजकीय आरक्षण लागू होईपर्यंत महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठीच प्रभागांची रचना, त्यांची हद्द निश्चित करण्याचे अधिकार राज्य शासनाकडे देणारा कायदा केला आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासह १४ महानगरपालिकांमध्ये अंतिम टप्प्यात असलेली प्रभाग रचना रद्द करण्यात आली असून, राज्य शासनाकडून...


news
आरोग्य

धुळे व मालेगाव शहर हे पूर्णपणे नशा मुक्त झाले पाहिजे

धुळे व मालेगाव शहर हे पूर्णपणे नशा मुक्त झाले पाहिजे यासाठी मुस्लिम उंन्नती सेवा फौंडेशन धुळे मालेगाव यांच्या वतीने 13 मार्च 2022 रविवारी धुळे लोकसभा मधील मालेगाव शहरातील  रहेमताबाद 60 फुटी रोड येथे नशा मुक्त शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून मालेगाव शहराच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती लता दोंदे मॅडम, दिया आय...


news
शिक्षण

मुंबई: बोर्डाचा बारावीचा पेपर फुटला; परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये आढळली प्रश्नपत्रिका

मुंबईत महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे. काही विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये प्रश्नपत्रिका आढळली असून ते परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले होते. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मालाड भागात एका...


news
देश-विदेश

रशियन सरकारकडून निधी पुरवला जाणारी माध्यमे जगभरात ब्लॉक

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अजूनही संपलेला आहे. रशियन सैन्याकडून युक्रेनवर अजूनही हवाई हल्ले तसेच बॉम्बहल्ले केले जात आहेत. रशियाच्या या भूमिकेमुळे नेटोसह अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा दिला असून वेगवेगळे निर्बंध लादून रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान, जगभरात प्रसिद्ध असलेल्या यूट्यूब या व्हिडीओ...


news
व्यापार

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२२-२३

करोनामुळे मंदावलेल्या राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पाच क्षेत्रांवर आधारित विकासाची पंचसूत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पात मांडली. त्यातून नागरी व ग्रामीण अशा दोन्ही भागांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्याचा संदेश महाविकास आघाडी सरकारने दिला आहे. ...


news
इतर

ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात कोसळला; सातारा

साताऱ्यात पसरणी (ता वाई) इथल्या भैरवनाथ नगर येथे ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात कोसळला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी कारखान्याला गाळप करण्यासाठी ट्रकमधील भरलेला संपूर्ण ऊस आणि ट्रक कालव्यात कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रस्ता अरुंद असल्याने ट्रकचे चाक खड्ड्यात अडकले आणि ट्रक एका बाजूला...


news
राजकारण

…तर तिसरं महायुद्ध होईल”; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा गंभीर इशारा

अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. रशियाने जर रासायनिक शस्त्रांचा वापर केला तर त्याची रशियाला मोठी किंमत चुकवावी लागेल असं बायडन म्हणाले आहे. अमेरिका युक्रेनमध्ये रशियाशी लढणार नाही. तसंच नाटो आणि क्रेमलिनच्या दरम्यान भिडल्यास तिसरं महायुद्ध होईल, असा इशाराही ज्यो बायडन यांनी दिला आहे. तसंच युक्रेनसोबतच्या...


news
देश-विदेश

अमित शाहांना फोन केल्याचा नारायण राणेंचा दावा खोटा; पोलिसांची न्यायालयात माहिती

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिची मृत्यू पश्चात बदनामी आणि चारित्र्यहनन केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना...


news
तंत्रज्ञान

शनिवार-रविवारी केवळ विद्युत बस धावणार

नवी मुंबई : नवी मुंबई परिवहन उपक्रमास होणारा तोटा कमी करण्याच्या दृष्टीने विद्युत बसगाडय़ांचा वापर वाढवून इंधन खर्चात कपात करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्याअनुषंगाने एनएमएमटीने आठवडय़ाअखेरीस शनिवारी आणि रविवारी शून्य इंधन दिवस ठरविले आहेत. या दोन दिवसांत केवळ विद्युत बस सेवेत ठेवून, इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी तसेच...


news
राजकारण

युक्रेन युद्धात भारत नेमका कुणाच्या बाजूने? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “या युद्धात भारत…”!

रशियानं २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला चढवला आणि या दोन देशांमध्ये युद्धाला सुरुवात झाली. गेल्या दोन आठवड्यांहूनजास्त काळापासून हे युद्ध सुरू असून अजूनही त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायानं रशियावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले आहेत. मात्र, तरीदेखील युक्रेन युद्धात रशिया मागे हटायला तयार...