Latest News

news
लाईफ स्टाईल

‘झुंड’वरुन होणाऱ्या टीकांवर नागराज मंजुळेंनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले “जर तक्रार असेल तर…”

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस उलटले आहेत. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. ‘झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना...


news
देश-विदेश

पाकिस्तानी तरुणीने मानले पंतप्रधान मोदींचे आभार, कारण…

रशिया युक्रेनदरम्यानचं युद्ध सुरू असून अनेक देशातील लोक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. भारत ऑपरेशन गंगा राबवून नागरिकांना मायदेशी परत आणत आहे. दरम्यान, सुमी शहरातून अडकलेल्या नागरिकांना स्थलांतरीत करण्याचा पहिला टप्पा सुरू झाल्याची माहिती युक्रेन सरकारने मंगळवारी...


news
व्यापार

इंधन दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार…; केंद्रीय अर्थमंत्र्यांचं सूचक वक्तव्य

आंतरराष्ट्रीय तेल बाजारामध्ये तेलाच्या वाढत्या दरांमुळे केंद्र सरकारची चिंताही वाढलीय. युक्रेन आणि रशियादरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढल्याने केंद्र सरकार देशातील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदींचा वापर करण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी यासंदर्भात...


news
व्यापार

पेट्रोल डिझेलच्या किमती होणार डबल ?

 युक्रेनविरुद्ध (Ukraine) युद्ध पुकारल्यापासून रशियाला (Russia) अमेरिका आणि पाश्चात्य देशांकडून कठोर निर्बंधांचा (US Sanctions) सामना करावा लागत आहे. स्विफ्टमधून (SWIFT) हद्दपार केल्यानंतर आणि अनेक बँकांवर निर्बंध लादल्यानंतर अमेरिकेने रशियन तेल आणि गॅसवर (Russian Oil & Gas) बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर रशियाने सोमवारी तिखट प्रतिक्रिया देत युरोपला...


news
राजकारण

निकटवर्तीयांवरील छापेमारीनंतर आदित्य ठाकरेंची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया

मुंबई: वादग्रस्त आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे, शिवसेनेचे निकटवर्तीय राहुल कनाल तसेच संजय कदम यांच्या निवासस्थानी आयकर खात्याचे छापेमारी सुरु असल्याची माहिती आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने सकाळीच छापा मारला. ते शिर्डी देवस्थानचे विश्वस्त देखील...


news
देश-विदेश

Ukraine War: “ रशियानं ठेवल्या चार अटी, युक्रेनचं संविधान बदलण्याचीही मागणी; …तरच हे युद्ध लगेच थांबवू’;

युक्रेन आणि रशिया यांच्या दरम्यान सोमवारी तिसऱ्या फेरीची बैठक झाली. युक्रेननं ही बैठक सकारात्मक झाल्याचं म्हटलंय, तर रशिया मात्र समाधानी नसल्याचं दिसून येतंय. दरम्यान, किव्हने जर आमच्या अटी मान्य केल्या तर आम्ही लष्करी कारवाया थांबवण्यास आहोत, असं क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितलं. रशियाने किव्हसमोर चार अटी ठेवल्या आहेत....


news
देश-विदेश

जागतिक बँकेकडून युक्रेनला ७२ कोटी ३० लाख डॉलर्सचं कर्ज मंजूर

युद्धामुळे युक्रेनमधून बाहेर पडलेल्या लोकांची संख्या १७ लाखांहून अधिक झाली असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक संस्थेने म्हटले आहे.२४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून इतर देशांमध्ये आश्रय घेतलेल्या लोकांची संख्या सुमारे १७ लाख ३५ हजार असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक उच्चायुक्तांनी...


news
राजकारण

संजय राऊतांचं ED विरोधात थेट मोदींना पत्र, भ्रष्टाचारी भाजपा नेत्यांचे मुखवटे फाडण्याचा इशारा; म्हणाले…

शिवसेना खासदार संजय राऊत आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत असून यावेळी ते काय नवा गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. यावेळीही संजय राऊत यांनी शिवसेना भवनातच पत्रकार परिषद घेणार असून वेळदेखील दुपारी ४ ची आहे. संजय राऊत यावेळी पुन्हा एकदा भाजपा नेत्यांवर निशाणा साधणार असून भ्रष्टाचारी भाजपा नेत्यांचे मुखवटे उघडे...


news
व्यापार

सोन्याचा भाव ४९ हजाराहून अधिक तर, चांदी ७१ हजारावर; रशिया-युक्रेनमधील युद्धाचा परिणाम

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४९,४०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४८,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७१,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि...


news
राजकारण

गाडीवर चप्पल भिरकावण्यात आल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; “फालतू लोक….”

पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. कार्यक्रमाआधीच भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी आमने-सामने आले होते. यावेळी पोलिसांना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या...