जवळार्जुन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित जवळार्जुन, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेची सन २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीसाठी संचालक निवडणूक नुकतीच बिनविरोध करण्यामध्ये पुरंदरचे विद्यमान आमदार माननीय संजयजी जगताप सर यांना यश आले. या निवडणुकी साठी तब्बल ३८ उमेदवारी अर्ज आले होते, परंतु तालुक्याच्या आणि जवळार्जुन...
शिबीरामुळे समृध्द आणि संपन्न झालो माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली भावना
वाल्हे :- आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरच्या जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी च्या राष्ट्रीय सेवा योजनचे विशेष शिबिर दौंडज ता.पुरंदर जिल्हा पुणे येथे आयोजित केले आहे. या शिबीरात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत प्रा. सुभाष कदम ,प्रा.डाॅ. अतुल चौरे ,प्रा.सचिन जगताप ,प्रा.किरण गाढवे...
पंकज कुमावत यांच्या जाळ्यात अडकला खंडणी बहाद्दर
दुग्धजन्य पदार्थ बनविणाऱ्या कंपनीच्या मालकाला खंडणी मागणाऱ्याला पाच हजार रु. स्विकारताना ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे केज तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. या बाबतची माहिती अशी की, दि. ७ फेब्रुवारी रोजी दै. पार्श्वभूमी या दैनिकात "केज मध्ये बनावट खव्याचे रॅकेट पुन्हा सक्रिय ; दूध विरहित...
जिल्ह्यात एक हजार मुलांमागे ९४१ मुली
दहा वर्षांत लिंग गुणोत्तरात ५८ ने वाढ; ६८६ गावांत हजार मुलांमागे ९४८ मुली पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शून्य ते सहा वयोगटातील मुलांमध्ये एक हजार मुलांमागे ९४१ मुली असल्याचे लिंग गुणोत्तरात स्पष्ट झाले आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात प्रत्येक एक हजार मुलांमागे ८८३ मुली असल्याची नोंद होती. जैविक...
ईडीच्या कारवाया सुरु झाल्या की मुख्यमंत्री गळ्यात पट्टा का घालतात? नितेश राणेंचा सवाल
सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले, आरोपी भाजपचे आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने ३० हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केलं आहे. या प्रकरणावर नितेश राणे यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया मांडली आहे. नितेश राणे सध्या प्रकृती अस्वस्थ असल्याने...
अमरावती येथील मनपा आयुक्तांवर झालेल्या हल्लेच्या निषेधार्थ खुलताबाद न.प चे कामबंद आंदोलन
खुलताबाद : अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती, नगर परिषद नगरपंचायत सवर्ग अधिकारी कामगार संघटनाच्या मुखयधिकारी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून व आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी पूर्ण नगरपरिषद नगरपंचायत महापालिका कडकडीत बंद ठेवण्यात...
न्यायालयात उपस्थित राहण्याचा शरद पवारांना आदेश
भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१८ ला पुण्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचाराचा प्रकार घडला होता त्याच्या चौकशीसाठी शरद पवारांचा आपला जबाब नोंदवणार आहे. तसेच यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी...
याप्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही; रवी राणा यांचे स्पष्टीकरण
अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणावरून अमरावती महानगर पालिका आयुक्तांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार काल घडला आहे. त्यामुळे अमरावतीतील हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, येथील राजापेठ उड्डाणपुलावर बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रशासनाने हटवल्यानं शिवप्रेमी नाराज...
रुपाली ताईंच्या घरी जाऊन विचारतो, तुम्हाला वाईन चालणार का?; चंद्रकांत पाटील
पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी चंद्रकांत पाटलांनी आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपण या प्रकरणाविषयी केंद्र सरकारकडे तक्रार केल्याचं सांगितलं आहे. तसंच पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या...
तेजवार्ता फिल्मच्या दोन लघूपटांना पुरस्कार
अहमदनगर (प्रतिनिधी ) तेजवार्ता न्युज अँण्ड इंटरटेनमेंट / तेजवार्ता फिल्म्स ची निर्मीती असलेल्या व्हाईरस व लालसा या लघुपटांना अहमदनगर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या फिल्म फेस्टीवल मध्ये बेस्ट फिल्म प्रॉडक्शन चे पुरस्कार मिळाले आहे . राज्यभरातील कलाकारांना त्यांच्या कलेला वाव देता यावा, तसेच त्यांनी अजून सुंदर पद्धतीने आप-आपले विचार...