Latest News

news
राजकारण

‘द ग्रेट खली’ची राजकारणात एंट्री, भाजपामध्ये केला प्रवेश;

पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून येत्या २० फेब्रुवारीला पंजाबमध्ये मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रचार शिगेला पोहोचला असताना भाजपाला मोठं ‘बळ’ मिळाल्याचं बोललं जात आहे. याला कारण ठरली आहे ती ‘दी ग्रेट खली’ म्हणून ओळख असणारा भारतीय व्यावसायिक रेसलर दलिपसिंग राणा याची राजकारणातली...


news
राजकारण

शाश्वत हॉस्पिटल ते आंबेडकर चौक दरम्यान मुख्य रस्त्यावर डाव्या बाजूला होणाऱ्या वाहन पार्किंग बाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी

शाश्वत हॉस्पिटल ते आंबेडकर चौक दरम्यान मुख्य रस्त्यावर डाव्या बाजूला होणाऱ्या वाहन पार्किंग बाबत तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी मनसे शाखा अध्यक्ष अशोक कदम यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त व वाहतूक पोलिस उपायुक्त यांच्याकडे केली आहे.    


news
आरोग्य

मुंबई अनलॉक कधी होणार?; महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात…

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्येत दररोज घट होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेने या महिन्याच्या अखेरीस शहरातील निर्बंध कमी करण्याचा आणि शहर अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली आहे. ...


news
राजकारण

बंडातात्यांचे वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या पथ्यावरच?

वाई : हभप बंडातात्या कराडकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातारा जिल्ह्याचे राजकारण दोन दिवस ढवळून निघाले. बंडातात्यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी या वादात भाजपने पद्धतशीरपणे राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न केलाच. साताऱ्यात हभप बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. या वेळी...


news
राजकारण

लता मंगेशकरांच्या स्मारकावरुन वाद रंगला असतानाच मनेसकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुमच्या राजकारणासाठी…”

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मारकावरुन राजकारण सुरु झालं आहे. शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात याच ठिकाणी त्यांचे स्मारक करण्याची मागणी करण्यात येत आहे. भाजपा व काँग्रेसने या मागणीला पाठिंबा दिला असताना भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठीच असावे, अशी भूमिका...


news
आरोग्य

देशातली रुग्णसंख्या पुन्हा वाढली; नवबाधितांची संख्या दीड लाखाच्या वर

देशातल्या करोना रुग्णसंख्येत काल दिवसभरात पुन्हा वाढ नोंदवण्यात आली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दैनंदिन नव्या करोनाबाधितांची संख्या ६.८ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र दिलासादायक गोष्ट अशी की आज सलग दुसऱ्या दिवशी करोनाच्या दोन लाखांपेक्षा कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. त्यासोबतच उपचाराधीन रुग्णसंख्याही एक लाखांच्या खाली आहे. मात्र...


news
व्यापार

आई झाल्यानंतर प्रियांकाने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली…

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आई झाल्याची माहिती दिली. तिने सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे. “आम्ही सरोगसीच्याद्वारे एका बाळाचे स्वागत केले आहे” असे प्रियांकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले. त्यानंतर आता आई झाल्यानंतर प्रियांका पहिल्यांदा एका मॅगझिनच्या कव्हर...


news
व्यापार

“तीन कोटी गरीब लखपती झाले”; पंतप्रधान मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांना सांगितले अर्थसंकल्पाचे फायदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी २०२२च्या अर्थसंकल्पावर भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या गोष्टी यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. देश १०० वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीशी लढत आहे. करोनाच्या...


news
राजकारण

पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. दरम्यान जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. निलेश राणे यांनी पोलिसांसोबत वाद घालत जाब विचारला. यामुळे काही...


news
राजकारण

“त्यांची दया येते, ट्विटरवर बोलून काही होणार नाही”; अर्थमंत्र्यांची राहुल गांधींवर टीका

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात भविष्यातील प्राधान्यांसह पुढील २५ वर्षांच्या आर्थिक विकासाच्या अपेक्षा मांडल्या आहेत. या २५ वर्षांचे ‘अमृत काळ’ असे वर्णन करत त्यांनी ३९.४५ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या खर्चावर जास्त भर देण्यात आला आहे. केंद्र सरकार आपला खर्च...