Latest News

news
देश-विदेश

जगनमोहन रेड्डींना हव्या तीन राजधान्या; हायकोर्ट म्हणते एक पुरे! काय आहे हा वाद?

आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर हैदराबाद शहर हे तेलंगणाच्या ताब्यात राहील अशी तरतूद विभाजन प्रक्रियेत करण्यात आली. दहा वर्षांपर्यंत हैदराबाद हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या राजधानीचे संयुक्त शहर असेल. या काळात आंध्रने स्वतःची राजधानी विकसित करावी ही अपेक्षा होती. विभाजनानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू...


news
मनोरंजन

नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड

सध्या सोशल मीडियावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. नागपूर येथील विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाचं सध्या सर्वत्र कौतुक केलं जात आहे. मात्र हैदराबाद येथील एका चित्रपट निर्मात्यानं या चित्रपटाला स्थगिती...


news
देश-विदेश

“विमानांवर चीनचे झेंडे लावून रशियावर बॉम्ब टाका”, डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला

अमेरिकेने एफ-२२ लढाऊ विमानांवर चीनचे झेंडे लावून रशियावर बॉम्ब टाकावेत असा सल्ला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. रिपब्लिकन राष्ट्रीय समितीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यानंतर चीनने हे केलं सांगून आपण फक्त मागे बसून त्यांच्यातील भांडण पाहत राहायचं असंही यावेळी ट्रम्प म्हणाले. युएस मीडियाने दिलेल्या...


news
तंत्रज्ञान

पूर्वी फक्त भूमिपूजन, आता प्रकल्पपूर्तीही ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका

पुणे : याआधी प्रकल्पांचे भूमिपूजन व्हायचे, पण उद्घाटन केव्हा होणार, हे अनिश्चित असायच़े  आता मात्र प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत, हा संदेश पुणे मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे जनतेत पोहोचला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेस राजवटीवर नाव न घेता टीका केली. प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी पीएम...


news
मनोरंजन

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा विरोधात अजामीनपात्र वॉरंट; कोर्टात हजर होण्याचा आदेश

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाला न्यायालयाने दणका दिला आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील एसीजेएम न्यायालयाने सोनाक्षी सिन्हाच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. पैसे घेऊनही इव्हेंटला न आल्याबद्दल सोनाक्षीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ताज्या अहवालानुसार, सोनाक्षीला २०१९च्या फसवणूक प्रकरणात पुढील महिन्यात उत्तर...


news
देश-विदेश

पंतप्रधान मोदी आज पुतिन यांच्याशी फोनवर बोलणार

रशिया युक्रेन युद्धाचा आज १२वा दिवस आहे. त्यातच आता रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनला आवाहन केले आहे. रशियाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या तरच युक्रेनवरील लष्करी कारवाई थांबवण्यात येईल, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रविवारी सांगितले. पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांची तुलना त्यांनी युद्धाशी...


news
शिक्षण

साहित्यसंपदा आयोजित कवयित्री सौ.निशा सुरेश शिंदे-खरात यांच्या 'काव्यनिश' या चारोळी संग्रहाचा पुस्तक प्रकाशन सोहळा काकडे पॅलेस कर्वेनगर येथे संपन्न.....

शुक्रवारी दि. ४/३/२०२२ रोजी काकडे पॅलेस‌,कर्वेनगर, पुणे येथे  साहित्यसंपदा आयोजित कवयित्री सौ.निशा सुरेश शिंदे-खरात यांच्या 'काव्यनिश' या चारोळी संग्रहाचा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन करताना यशवंत देव म्हणाले  आज मला या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी आपण बोलावले याबद्दल सर्व प्रथमतः...


news
राजकारण

“जर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींची हत्या झाली तर…,” अमेरिकेने सांगितला प्लान

रशियाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या तरच युक्रेनवरील लष्करी कारवाई थांबवण्यात येईल, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रविवारी सांगितले. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केले. तेव्हापासून आतापर्यंत ११ हजारहून अधिक रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा, युक्रेनच्या संरक्षण दलाने केला. मात्र, युद्धात युक्रेनची किती...


news
राजकारण

“हिंमत असेल तर पोलिसांना २४ तासांसाठी सुट्टीवर पाठवा, मग…”; नितेश राणेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर आव्हान

पिंपरी चिंचवडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आली. रविवारी विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी आमने-सामने आले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी...


news
इतर

अल्पसंख्यांक समाजाच्या सक्षमीकरणासाठी मराक्का हे प्रभावी विचारपीठ - डॉ.सादिक पटेल

अल्पसंख्यांक समाजाच्या सक्षमीकरणासाठी मराक्का अर्थात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन हे प्रभावी विचारपीठ आहे, असे प्रतिपादन जे.जे. रुग्णालयाचे गुणश्री प्राध्यापक व माजी विभाग प्रमुख डॉ.सादिक पटेल यांनी केले. मुंबई येथील जे.जे.रुग्णालय हॉलमध्ये मराक्का तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ईद-ए-मिलन व कार्यगौरव...