Latest News

news
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा नारा

पुणे : आगामी महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीकडून एकत्रित लढविली जाईल, अशी स्पष्ट भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभागांचा प्रारूप आराखडा जाहीर होताच स्वबळाचा नारा दिला आहे. प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल झाली आहे, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे...


news
General

जवळार्जून येथे ऊसाला आग; २३ एकर ऊस जळून खाक .

आज जवळार्जून गावा मध्ये उसाला आग लागली. त्या मध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले . त्यामध्ये शिवाजी हरिभाऊ राणे (३ एकर ), दिगंबर हरिभाऊ राणे (१.५ एकर ),  अशोक हरिभाऊ राणे (१ एकर ),  तानाजी हरिभाऊ राणे (2 एकर ), लक्ष्मण बाड (3 एकर ), बाळू सोपान राणे (2 एकर ), मोहन सोपान राणे (2 एकर ), सतीश भाऊसो राणे (2 एकर ), गोविंद गोपाळ टेकवडे (3 एकर ), पोपट रामचंद्र...


news
व्यापार

शेअर बाजाराकडून बजेटचं स्वागत; सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. एकीकडे अर्थसंकल्प सादर होत असताना दुसरीकडे शेअर बाजाराकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत होताना दिसत आहे. शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून येत असून, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी पाहायला मिळाली आहे. सध्या सेन्सेक्स ९१४ अंकांच्या उसळीसह ५९ हजार अंकांच्या...


news
Sports

टीम इंडियासाठी पहिलीच मॅच ठरणार ऐतिहासिक; सर्वांच्या तोंडी असणार रोहितचं नाव!

भारत-वेस्ट इंडिज संघ ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. या मालिकेत संघाची कमान रोहित शर्माच्या हाती आहे. रोहितलाही एका मोठ्या पराक्रमाची सुवर्णसंधी मिळणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकू शकतो. वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा...


news
General

‘पुष्पा’ चित्रपटामुळे चर्चेत असलेलं रक्तचंदन सांगलीत जप्त;

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे रक्तचंदन सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रक्तचंदनाची तस्करी दाखवण्यात आली असून कशा पद्दतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची विक्री केली जाते याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. दरम्यान सांगलीत पोलिसांनी तब्बल अडीच कोटींचं रक्तचंदन जप्त केलं आहे. मिरज येथे ही कारवाई करण्यात...


news
General

पुणे: वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा शोध सुरु

पुण्यातील जनता वसाहत येथे रविवारी सायंकाळी एक रिक्षा कालव्यामध्ये पडल्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने रिक्षाचालक वाहून गेलाय. अग्निशामक विभागाच्या कर्मचार्‍याकडून रिक्षाचालकाचा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास जनता वसाहत येथे एका रिक्षाचालक...


news
व्यापार

हार्दिक पंड्याने आजीसोबत केला ‘पुष्पा’ गाण्यावर डान्स, अल्लू अर्जुन म्हणाला…

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ हे गाणे तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. या गाण्यावर सर्वजण व्हिडीओ बनवत आहेत आणि ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेटपटूही या कामात मागे नाहीत. या यादीत अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक...


news
व्यापार

गांजाची शेती करण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याची ठाकरे सरकारकडे मागणी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला भाजपाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. यातच आता नांदेडच्या शेतकऱ्याने राज्य सरकारवर टीका करत गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. नांदेडचे शेतकरी अविनाश अनेराये यांनी...


news
राजकारण

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम, जामीन अर्ज फेटाळला; कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निर्णय़ राखून ठेवला होता. त्यानुसार आज कोर्टाने निर्णय दिला असून जामीन नाकारला आहे. मात्र यावेळी कोर्टाबाहेर...


news
General

“वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे"अजित पवारांचा भाजपला टोला

पुणे : अलीकडेच सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, यावर विरोधकांचा टीकांचा भडीमार सुरु होता.राज्य सरकारने देखील आपली बाजू मांडली आहे. यावर शिवसेनेने 'सामाना' मधून भाजपला चांगलेच सुनावले आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद...