आंबेघर दुर्घटनेची मन हेलावून टाकणारी बातमी, 8 महिन्याचं बाळ अजूनही ढिगाराखाली
सातारा, 2६ जुलै : सातारा जिल्ह्यात (Satara District) झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू (40 dead) झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून (Administration) जाहीर करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे (rains) बचावकार्यात अडथळे येत असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. सातारा जिल्ह्यात एकाचवेळी झालेलं भूस्खलन, त्यानंतर झालेली...
कोकणात उपाययोजनेसाठी 3 हजार 700 कोटींचे पॅकेज, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
कोकणात उपाययोजनेसाठी 3 हजार 700 कोटींचे पॅकेज, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय रत्नागिरी, 25 जुलै: रायगड (Raigad) आणि रत्नागिरीत (Ratnagiri) झालेल्या अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण (Flood due to heavy rain in Konkan) झाली. या महापुराच्या संकटात दरड सुद्धा कोसळण्याच्या (Landslide in Konkan) घटना घडल्या आणि अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. कधी चक्रीवादळ, कधी पूर तर कधी दरड...