कोरोना महामारी संपण्याच्या दिशेने प्रवास सुरु : एन . के अरोरा
देशात सध्या ओमायक्रॉन विषाणूची मध्यावस्था सुरु आहे . या विषाणूचा संसर्ग ९० टक्के शहरांमध्ये पसरला आहे . सध्या एकूण नवीन रुग्णांपैकी ९२ ते ९५ टक्के लोक हे ओमायक्रॉन बाधित असतात , असे कोरोना संदर्भात सरकारने नेमलेल्या कृती गटाचे प्रमुख आणि इन्साकॉग गटाचे अध्यक्ष प्रा. एन . के अरोरा यांनी...
कर्वेनगर मधील श्रमिक वसाहत परिसरामध्ये एक दिवसीय लसीकरणाचे आयोजन, नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून भारतीय युवक कल्याण व्यायाम केंद्र च्या व श्रमिक फाउंडेशन च्या प्रयत्नाने कर्वेनगर मधील श्रमिक वसाहत परिसरामध्ये काल एक दिवसीय लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रमिक फाउंडेशन चे अध्यक्ष संतोष वरक म्हणाले की वडार वस्ती परिसरात कोरोना काळात विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता....
लवकरच भारतात लाँच होणार RedmiBook 15 लॅपटॉप; जाणून घ्या वैशिष्ट्यं आणि किंमत
नवी दिल्ली 31 जुलै : शाओमी (Xiaomi) रेडमी (Redmi) कंपनीचा RedmiBook 15 हा लॅपटॉप लवकरच भारतात सादर होत आहे; मात्र त्यापूर्वीच त्याची वैशिष्ट्यं (Features) आणि किंमत (Price) ही माहिती लीक (Leak) झाली आहे. या लॅपटॉपमध्ये 11 जनरेशन टायगर लेक प्रोसेसर असेल आणि हा लॅपटॉप चारकोल ग्रे रंगामध्ये उपलब्ध असेल, असा दुजोरा कंपनीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती कंपनीकडून...
मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरींचं कौतुक करत म्हटलं, 'महाराष्ट्राला आपल्या मदतीची गरज'
नागपूर, 31 जुलै : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते नागपूर येथील कडबी चौक ते पहलवान शाह दर्गा दरम्यान नवीन रेल्वे उड्डाण पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना...
मुंबई: 'मुंबई आणि महाराष्ट्रानं अनेकांना धनिक केलं आहे. श्रीमंत केलं आहे. राज्यातील पुराच्या संकटात त्यांना आता मनाची दिलदारी दाखवावी लागेल,' अशी अपेक्षा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर राऊत यांनी भाष्य केलं....
टोकयो, 25 जुलै: टोकयो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics) मधील रविवारचा दिवस भारताच्या अनुभवी खेळाडूंनी गाजवला. रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलेली भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) पहिल्या फेरीत सहज विजय मिळवला. त्यानंतर भारताची टेबल टेनिस स्टार मानिका बत्रानं (Manika Batra) पहिले दोन गेम गमावल्यानंतर जोरदार खेळ करत विजय खेचून आणला. त्यापाठोपाठ...
मुंबई, 25 जुलै : राज कुंद्रा प्रकरणात सध्या क्राइम ब्रान्चकडून त्याच्या कंपनीशी संबंधित सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) अटकेनंतर अभिनेत्रीचीही कसून चौकशी करण्यात आली. राज सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 27 जुलै पर्यंत त्याची कोठडी वाढवण्यात आली आहे.
पतीच्या 'porn addiction' मुळे वैतागली पत्नी, व्यथा सांगत मागितली ही मदत
नवी दिल्ली 25 जुलै: पॉर्न पाहण्याची सवय ही अनेकदा हसतं-खेळतं आयुष्य उद्धवस्त करून जाते. पार्टनरच्या (Partner) पॉर्न पाहण्याच्या सवयीमुळे हैराण एका महिलेनं आपलं दुःख जगासमोर मांडलं आहे. रिलेशनशिप कॉलममध्ये एका महिलेनं सांगितलं, की ती आपल्या पार्टनरच्या सिक्रेट पॉर्न पाहण्याच्या अॅडिक्शनमुळे (Porn Addiction) प्रचंड वैतागली आहे. इतंकच नाही तर तिचा...
लहान वयातच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होण्याचं प्रमाण वाढलं, होतील गंभीर परिणाम
नवी दिल्ली, 25 जुलै: सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वच जण सोशल मीडियाचा वापर करतात. पण सोशल मीडियावर अकाउंट (Social Media Account) ओपन करण्यासाठी काही नियम आणि अटी आहे. यात वयाचीही मर्यादा देण्यात आली आहे. फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Instagram), ट्विटर (Twitter) यासारख्या सोशल मीडियावर अकाउंट ओपन करण्यासाठी कमीत-कमी 13...
199 रुपयांत मिळेल CA ची सर्व्हिस, SBI ची खास ऑफर
नवी दिल्ली, 24 जुलै: देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची (State Bank of India) ओळख आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी SBI नेहमी काही सेवा घेऊन येते, याचा त्यांच्या कस्टमर्सना विशेष फायदा देखील होतो. यामुळेच शनिवारी एसबीआयने एक खास संधी त्यांच्या ग्राहकांसाठी आणली आहे. इन्कम टॅक्स डेच्या निमित्ताने एसबीआय त्यांच्या ग्राहकांना मोफत...