news-details
राजकारण

उद्या उद्धव ठाकरेंची 'महा पत्रकार परिषद' , विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरे गट मोठे गौप्यस्फोट करणार?

उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद होत आहे. हा दरोडा कसा पडला?, काय नेमकं झालंय? हे ते सांगणार आहे. राहुल नार्वेकर ,एकनाथ शिंदे   यांनी अशी पत्रकार परिषद घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, जनतेच्या प्रश्नाची उत्तरं दिलं नाहीत, मात्र आज आम्ही पत्रकार परिषद घेणार आहे.

 

मोदींनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिम्मत दाखवावी, असे संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना आव्हान केले आहे. तसेच दावोसचा दौरा म्हणजे सरकारी पैशातून काढलेली सहल आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments