news-details
राजकारण

मोदींसमोर उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री उल्लेख, आडम मास्तरांनी जाहीर माफी मागितली!

पतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात बोलतांना आपल्या भाषणात माकप नेते व माजी आमदार आडम मास्तर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. मात्र, आपली चुकी लक्षात येताच त्यांनी त्यात दुरुस्ती केली.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments