दुपारी १२ च्या सुमारास त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं याबद्दल टीव्ही ९ मराठीशी बोलताना वसंत मोरेंनी सविस्तर माहिती दिली. “भेट झाली तेव्हा राज ठाकरेंचा पहिला शब्द काय होता? भेट झाली त्यापूर्वी तीन चार दिवस चर्चा सुरु होत्या. त्यामुळे तुम्ही राज ठाकरेंसमोर गेलात तेव्हा ते नेमकं काय म्हणाले?”, असा प्रश्न वसंत मोरेंना विचारण्यात आला. या...
युक्रेन आणि रशिया यांच्या दरम्यान सोमवारी तिसऱ्या फेरीची बैठक झाली. युक्रेननं ही बैठक सकारात्मक झाल्याचं म्हटलंय, तर रशिया मात्र समाधानी नसल्याचं दिसून येतंय. दरम्यान, किव्हने जर आमच्या अटी मान्य केल्या तर आम्ही लष्करी कारवाया थांबवण्यास आहोत, असं क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितलं. रशियाने किव्हसमोर चार अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य केल्यास आम्ही किव्हमधील...
मुंबई: 'मुंबई आणि महाराष्ट्रानं अनेकांना धनिक केलं आहे. श्रीमंत केलं आहे. राज्यातील पुराच्या संकटात त्यांना आता मनाची दिलदारी दाखवावी लागेल,' अशी अपेक्षा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर राऊत यांनी भाष्य केलं. 'अतिवृष्टी आणि पुराच्या रूपानं...
टोकयो, 25 जुलै: टोकयो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics) मधील रविवारचा दिवस भारताच्या अनुभवी खेळाडूंनी गाजवला. रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलेली भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) पहिल्या फेरीत सहज विजय मिळवला. त्यानंतर भारताची टेबल टेनिस स्टार मानिका बत्रानं (Manika Batra) पहिले दोन गेम गमावल्यानंतर जोरदार खेळ करत विजय खेचून आणला. त्यापाठोपाठ लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल ...
नवी दिल्ली, 25 जुलै: सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वच जण सोशल मीडियाचा वापर करतात. पण सोशल मीडियावर अकाउंट (Social Media Account) ओपन करण्यासाठी काही नियम आणि अटी आहे. यात वयाचीही मर्यादा देण्यात आली आहे. फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Instagram), ट्विटर (Twitter) यासारख्या सोशल मीडियावर अकाउंट ओपन करण्यासाठी कमीत-कमी 13 वर्ष वय असणं गरजेचं आहे. परंतु NCPCR च्या...
नवी दिल्ली, 24 जुलै: देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची (State Bank of India) ओळख आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी SBI नेहमी काही सेवा घेऊन येते, याचा त्यांच्या कस्टमर्सना विशेष फायदा देखील होतो. यामुळेच शनिवारी एसबीआयने एक खास संधी त्यांच्या ग्राहकांसाठी आणली आहे. इन्कम टॅक्स डेच्या निमित्ताने एसबीआय त्यांच्या ग्राहकांना मोफत इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची संधी देत...
सातारा, 2६ जुलै : सातारा जिल्ह्यात (Satara District) झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू (40 dead) झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून (Administration) जाहीर करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे (rains) बचावकार्यात अडथळे येत असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. सातारा जिल्ह्यात एकाचवेळी झालेलं भूस्खलन, त्यानंतर झालेली अतिवृष्टी आणि पुराचं साम्राज्य अशा...