news-details
General

प्रचारबंदीमुळे चार्टर विमान व्यवसायला मोठा फटका

नवी दिल्ली :  कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पाच राज्यातील विधानसभा  निवडणूका प्रचारांवर बंदी घालण्यात आली आहे . याचा मोठा फटका चार्टर विमान व्यवसायाला बसला आहे . निवडणुकीच्या काळात नेतेमंडळी , स्टार्स प्रचारक , व्हीआयपी यांच्याकडून या काळात चार्टर विमानांना मोठी मागणी असते परंतु प्रचार बंदीमुळे या विमानांना जास्त मागणी नाही .

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments