पुणे : Accident News :कात्रज नवीन बोगद्यादरम्यान जांभूळवाडी दरीपुलाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातातच एकाचा जागीच मृत्यू झाला. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कंटेनर ( Container) आणि कारचा (Four Wheeler) अपघात झाला आहे. मात्र त्यानंतर याच कंटेनरची धडक बाजूने जाणाऱ्या दुचाकीला देखील बसली. या दुचाकीवरून दोन प्रवासी प्रवस करत होते. या तीन वाहनाच्या विचित्र अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. मृताची अद्याप ओळख पटू शकलेली नाहीये.
0 Comments