पुणे : अलीकडेच सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, यावर विरोधकांचा टीकांचा भडीमार सुरु होता.राज्य सरकारने देखील आपली बाजू मांडली आहे. यावर शिवसेनेने 'सामाना' मधून भाजपला चांगलेच सुनावले आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषददेत पवार यांनी वाईन निर्णयासंदर्भात “वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे असे म्हणत विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
0 Comments