news-details
General

जवळार्जून येथे ऊसाला आग; २३ एकर ऊस जळून खाक .

आज जवळार्जून गावा मध्ये उसाला आग लागली. त्या मध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले . त्यामध्ये शिवाजी हरिभाऊ राणे (३ एकर ), दिगंबर हरिभाऊ राणे (१.५ एकर ),  अशोक हरिभाऊ राणे (१ एकर ),  तानाजी हरिभाऊ राणे (2 एकर ), लक्ष्मण बाड (3 एकर ), बाळू सोपान राणे (2 एकर ), मोहन सोपान राणे (2 एकर ), सतीश भाऊसो राणे (2 एकर ), गोविंद गोपाळ टेकवडे (3 एकर ), पोपट रामचंद्र टेकवडे (1 एकर ),  बापूराव बाबुराव टेकवडे (2 एकर ) या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले .आग कशाने लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे . 

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments