प्रियांका चोप्राने रॉल्स रॉयस घोस्ट ही आलिशान गाडी विकली
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका एक आलिशान आयुष्य जगते. प्रियांकाला गाड्यांची आवड आहे. त्या गाड्यांपैकी एक म्हणजे रॉल्स रॉयस घोस्ट आहे. ती बऱ्याचवेळा या गाडीतून फिरताना दिसली आहे. ही गाडी फक्त बाहेरून आलिशान दिसत नाही तर आतूनही आलिशान आहे. प्रियांकाने तिच्या या गाडीत अनेक गॅजेस्ट आणि...
मृत्यू १९ हजार मात्र अनुदानासाठी २९ हजार अर्ज;
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात करोना संसर्ग होऊन आतापर्यंत १९ हजार ६८२ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना राज्य शासनाकडून ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. ही मदत मिळण्यासाठी शहरासह जिल्ह्यातून तब्बल २९ हजार अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले...
Holi ; “तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात; आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच”;भाजपा आमदार राम कदम
होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचं बंधन राज्य सरकारने घातलं आहे. तसंच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद गृहविभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक नियमावलीत करण्यात आली आहे. ...
Covid 19: जगाची चिंता वाढली! करोनाचा नवा व्हेरियंट आढळला; जाणून घ्या काय आहेत लक्षणं?
जगावरील करोनाचं संकट कमी होत असल्याचं वाटत असतानाच इस्त्रालयाने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. इस्त्रायलमध्ये करोनाचा नवा व्हेरियंट आढळला आहे. नव्या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले असल्याची माहिती इस्त्रायलने दिली आहे. हा व्हेरियंट जगासाठी अद्यापही अनोळखी असल्याचं इस्त्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. दरम्यान...
पाण्यावर वर चालणारी देशातील पहिली कार नितीन गडकरी यांच्या हस्ते लाँच
ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल (Hydrogen based Fuel Cell Electric car) वर चालणारी देशातील पहिली कार टोयोटा मिराई (Toyota Mirai) बुधवारी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली. ही कार टोयोटा आणि किर्लोस्कर यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. मिराई शब्दाचा जपानी भाषेत अर्थ भविष्य असा होतो त्यामुळे या गाडीला मिराई ते नाव देण्यात आले आहे. टोयोटाने भारतातील...
‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त करण्यास राज्य सरकारचा नकार, अजित पवार म्हणाले
कश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर भाष्य करणारा तसेच विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या द कश्मीर फाइल्स या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम करत असून गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश या राज्यांत त्याला करमुक्त करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्र राज्याने हा चित्रपट करमुक्त करण्यास स्पष्टपणे...
'तुकडे गँग पुन्हा...'; पंजाबमध्ये सरकार स्थापन होताच कंगनाची टीका
पंजाब : बॅालीवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या अभिनयासोबतच वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत येत असते. म्हणूनच कंगनाकडे वादग्रस्त अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. तसंच काही दिवसांपूर्वी तिने देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक होतं. खरं स्वातंत्र्य हे आपल्याला 2014 मध्ये मिळाल्याचे सांगितले होतं. यामुळे सर्वच स्तरातून...
नारायण राणे- नितेश राणे यांना दिलासा, दिशा सालियन बदनामी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
अभिनेता शुशांसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात मंत्री नारायण राणे तसेच भाजप आमदार नितेश राणे यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने दिलासा दिलाय. न्यायालयाने राणे पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांच्याविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला...
“राज्यातल्या अजून किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल”, चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक दावा!
राज्यात शिवसेना आणि भाजपा युती तुटल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून दोन्ही पक्षांमधून विस्तव देखील जात नसल्याचं वारंवार दिसून आलं आहे. सध्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा रंगू लागला आहे. एकीकडे केंद्रीय तपास यंत्रणांनी सरकारमधील काही...
नितेश राणेंना शिवसेनेच्या विनायक राऊतांचा पाठिंबा; म्हणाले, The Kashmir Files “हा चित्रपट…”
सध्या देशभरामध्ये दिग्दर्शक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाला पंजाब सरकार, हरियाणा सरकार, गोवा सरकार आणि मध्य प्रदेशमध्ये टॅक्स फ्री म्हणजेच करमुक्त केले आहे. आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून