चीननंतर भारतात येणार करोनाची नवी लाट? कोविड टास्क फोर्स प्रमुखांनी सांगितलं की आता…
करोनानं चीनमध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने चिंता वाढली आहे. करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने काही भागात लॉकडाउन लावण्यात आलं आहे. तसेच काही रुग्ण वाढल्याने कडक निर्बंधही लादण्यात आले आहेत. चीनमध्ये ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट BA.2 चा फैलाव वेगाने होत आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला व्हेरियंट आता चीन व्यतिरिक्त पश्चिम...
विधानसभाध्यक्ष निवडणुकीस राज्यपालांनी परवानगी नाकारली
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियमात बदल करण्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निवडणुकीसाठी तारीख निश्चित करता येत नाही, अशी भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आह़े तसे पत्र राज्यपालांनी विधिमंडळ सचिवालयाला पाठवले असून, ही निवडणूक पुन्हा लांबणीवर गेली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक...
“काही वेळा पंतप्रधान मोदी भाषणांदरम्यान वाजपेयींसारखे वाटतात पण…”; शशी थरुर यांचा टोला
काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी मंगळवारी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली. मात्र यावेळी त्यांनी तुलना करताना पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. मोदींच्या वक्तव्यांमध्ये वाजपेयी यांच्या काही छटा दिसून येतात. मात्र या व्यतिरिक्त मोदींचं बोलणं आणि कृतीचा मेळ जुळत नाही, असा टोला थरुर...
हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही; कर्नाटक हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय
हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. यासोबतच कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या आहेत....
जिंकून आल्यानंतर योगी बॅक इन अॅक्शन! शाळेचं अनधिकृत बांधकाम बुलडोझरने पाडलं
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बुलडोझर हा चर्चेचा विषय होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जे चुकीचे काम करतात, सरकारी जमिनीवर ताबा मिळवतात किंवा बेकायदेशीरपणे बांधकाम करतात त्यांच्यावर बुलडोझर चालविला जाईल, असे म्हटले होते. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या दणदणीत विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा बुलडोझर फिरू लागला आहे....
“जुहू बंगल्यातील अनधिकृत बांधकाम हटवा, अन्यथा…”; मुंबई पालिकेचा नारायण राणेंना इशारा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ‘अधीश’ या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार पालिकेला मिळाली होती. तारारोड येथील या बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारे आता राणे यांच्या बंगल्याची तपासणी केली गेली होती. दरम्यान, आता या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम...
Kidney Stone: मूतखड्याचा त्रास असेल तर ‘हे’ पदार्थ खाणं टाळा
किडनी म्हणजेच मूत्रपिंड हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. किडनी निकामी झाल्यास आपलं जगणं अवघड होतं. रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव फिल्टर करून रक्त स्वच्छ करणे आणि लघवीद्वारे टाकाऊ पदार्थ बाहेर काढणे हे किडनीचे मुख्य कार्य आहे. किडनी एक प्रकारे फिल्टरचे काम करते, ज्यामुळे रक्त शुद्ध आणि संतुलित राहते. किडनी...
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटासंबंधी नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना पत्र, विनंती करत म्हणाले…
सध्या सगळीकडेच दिग्दर्शक अग्निहोत्री यांचा द काश्मिर फाइल्स हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाला पंजाब सरकार, हरियाणा सरकार आणि मध्य प्रदेशमध्ये टॅक्स फ्री केले आहे. आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा अशी मागणी केली आहे. भाजपा आमदार राणे यांनी ट्वीट...
१२वी च्या विद्यार्थ्यांना दिलासा! पेपर फुटलेला नाही; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण
मुंबईत महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली होती. काही विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये प्रश्नपत्रिका आढळली असून ते परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले होते. त्यानंतर विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केल्याचं वृत्त होतं. मात्र, रसायनशात्राचा पेपर फुटला नाही, या...
घटस्फोटाच्या ८ महिन्यांनंतर आमिर खाननं सोडलं मौन, सांगितलं १५ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण
आमिर खाननं ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत स्वतःच्या घटस्फोटावर भाष्य केलं. किरण रावला घटस्फोट देण्याच्या मुद्द्यावर तो म्हणाला, ‘ती मला नेहमी म्हणायची की जेव्हा आम्ही एक कुटुंब म्हणून कोणत्या विषयावर बोलत असू तेव्हाही मी माझ्याच विश्वात रमलेला असे. मी एक वेगळा व्यक्ती आहे. त्यानंतर तिनं मला हे देखील स्पष्ट केलं की मी बदलावं अशी...