news
राजकारण

एक आठवड्याच्या आत मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ; मंत्री हसन मुश्रीफांचा दावा

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (20 जानेवारी) मुंबईच्या दिशेनं कूच केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर आता शासकीय पातळीवर सुद्धा धावाधाव सुरू झाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन...


news
राजकारण

सोलापूर दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी मूळ प्रश्नांना बगल दिली, शरद पवारांचा मोदींवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी:  यांनी सोलापुरात कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)  यांनी टीका केली आहे. देशातील महागाईचा उल्लेख मोदींनी केला असता तर बरं झालं असतं, मोदींनी मूळ प्रश्नांना बगल दिली, अशी टीका...


news
आरोग्य

जास्त काजू खात आहात ? आधी हे जाणून घ्या !

काजू खाणे खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये भरपूर प्रथिने असतात. त्यात खनिजे आणि लोह देखील भरपूर आहे. मॅग्नेशियम, सेलेनियम आणि अँटी-ऑक्सिडंट्सही यामध्ये कमी नाहीत. असे असूनही , एका मर्यादेपेक्षा जास्त काजू खाणे हानिकारक ठरू शकते जास्त काजू खाण्याचे तोटेही समजून घेतले पाहिजेत. एका दिवसात तुमच्या शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त काजू...


news
आरोग्य

हिवाळ्यात दही, ताक पिणे फायदेशीर आहे की नाही?

ऋतुमानानुसार आपल्या आहारात  बदल होत जातात. आता सगळीकडे थंडीचे गार वारे वाहतायत, त्यामुळे शरीर आतून उबदार ठेवण्यासाठी ‌आपण गरम पदार्थांचे सेवन करतो. पण, काही थंड पदार्थ असे असतात जे वर्षाचे बाराही महिने आपल्याला खायला आवडतात. पण, असे पदार्थ आपण थंडीत खाऊ शकत नाहीत. हे पदार्थ नेमके कोणते या संदर्भात सविस्तर माहिती जाणून...


news
आरोग्य

बॉडी बनवण्याच्या नादात आरोग्याशी तडजोड तर करत नाही आहात ना?

निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी आजकाल प्रत्येकजण जिमला जातात. व्यायाम करतात. मात्र, व्यायाम करत असताना आपली बॉडी वाढविण्यासाठी प्रोटीन शेक घेण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सामान्य लोक असोत किंवा सेलिब्रिटी, प्रत्येकाने हा आपल्या दिनक्रमाचा भाग बनवला आहे. विशेषत: जे लोक जिम किंवा वर्कआउट करतात ते प्रोटीन शेक पिणं खूप...


news
आरोग्य

चेहरा हायड्रेटेड ठेवण्यापासून ते तजेलदार त्वचेपर्यंत वाचा व्हिटॅमिन सी सीरमचे भन्नाट फायदे; 'असा' वापर करा

 प्रत्येक स्त्री, महिला, मुलगी आपल्या त्वचेची  काळजी घेण्यासाठी अनेक स्किन केअर प्रोडक्ट्सचा वापर करते. यामुळे अनेक फायदे देखील मिळतात. पण, अनेकदा त्वचेला हे स्किन कोअर प्रोडक्ट्स सूट देखील करत नाहीत. व्हिटॅमिन सी सीरम देखील यापैकीच एक आहे. व्हिटॅमिन सी सीरमचे...


news
राजकारण

लोकसंख्या वाढली तर ब्रह्मदेव आला तरी घर बांधून देऊ शकणार नाही : अजित पवार

 मी लवकर आल्यानं काहींची अडचण झाली. सकाळी-सकाळी लवकर सुरुवात केली ते कामांसाठी बरं पडतं. पण त्यामुळं काहींची अडचण झाल्याचं दिसतंय,असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.  तसंच एक किंवा दोन आपत्यावर थांबा.  खासदार असताना असलेली लोकसंख्या आणि आता असलेली लोकसंख्या ही तुलनेने...


news
राजकारण

मोदींसमोर उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री उल्लेख, आडम मास्तरांनी जाहीर माफी मागितली!

पतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात बोलतांना आपल्या भाषणात माकप नेते व माजी आमदार आडम मास्तर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा...


news
इतर

मराठवाड्यात 32 हजार कुणबी नोंदीपैकी 18 हजार प्रमाणपत्र वाटप; विशेष मोहीम राबवणार

राज्यात सापडलेल्या 54 लाख कुणबी नोंदींचे  प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने पाऊल उचलायला सुरुवात केलीय. मराठवाड्यातील ज्या गावांमध्ये कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत, त्या गावातील सर्व पात्र लोकांची यादी गावस्तरावर लावण्यात आली आहे. गावोगावी दवंडी दिली जात आहे. आतापर्यंत...


news
राजकारण

पंतप्रधानांचंही वय झालंय, अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनाही निवृत्त व्हायला सांगा; नाना पटोलेंची टीका

अजित पवारांनी शरद पवारांच्या  वयावर सातत्याने टीका केली आहे. ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे, राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असे त्यांनी सुरूवातीलाच म्हटले होते. त्यानंतरही अजित पवार शरद पवारांच्या वयावरून अनेकदा बोलले आहेत. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. वयोमानाच्या...