news
देश-विदेश

मालदीवमधील सैन्याचा प्रश्न सोडवण्याची आशा असल्याचे भारताचे म्हणणे आहे

मालदीव सरकारने 15 मार्चची अंतिम मुदत देऊनही बेटांवर भारतीय सैन्य तैनात करण्यावरून मालदीवशी भांडण सोडवण्याची आशा असल्याचे भारताने गुरुवारी सांगितले. नवे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी सत्ता हाती घेतल्यापासून आणि मालदीवला मानवतावादी आणि देखभाल कार्यासाठी दिलेल्या भारतीय विमानांशी जोडलेल्या भारतीय लष्करी जवानांना परत...


news
देश-विदेश

पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर; देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी पावणे अकराच्या सुमारास पंतप्रधान मोदी (PM Modi) सोलापुरात दाखल होतील. सोलापुरातल्या कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे...


news
राजकारण

पात्रता असतानाही सुप्रियाला सत्तेपासून बाजूला ठेवलं अन् कार्यकर्त्यांना संधी दिली : शरद पवार

 "मला लोक सांगायचे ताई तिसऱ्यादा निवडून आल्या असून, त्यांना संधी द्या. पण पात्रता असताना देखील स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवले आणि कार्यकर्त्यांना संधी दिली. सलग आठवेळा संसदरत्न मिळाला. काहीना काही योगदान असेल ना?,असे म्हणत शरद पवारांनी आपल्या भावना कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली आहे. शरद पवारांनी काल बारामतीतील पदाधिकऱ्यांशी संवाद...


news
क्रीडा

टी-२० वर्ल्डकप खेळण्याची सुवर्णसंधी हुकली?

भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच ही चर्चा सुरू असते की, संजू सॅमसनला संधी मिळत नाही. नुकताच भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिका पार पडली. या मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये त्याला संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. मात्र तिसऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळालं. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. तो...


news
इतर

राज्यात 54 लाख कुणबी नोंदी मिळाल्या, तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची धावाधाव पाहायला मिळत आहे. तर, आतापर्यंत शिंदे समितीला राज्यात 54 लाख नोंदी सापडल्या असून, जेवढ्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश महसूल विभागाचे मुख्य सचिवांकडून देण्यात आले आहेत. याबाबत मुख्य सचिव यांच्याकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना...


news
देश-विदेश

पंतप्रधान मोदींनी प्रसिद्ध केली श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे प्रसिद्ध केली आहेत. यासोबतच जगभरात श्रीरामावर आधारित असणाऱ्या टपाल तिकिटांचे कलेक्शन असणाऱ्या एका पुस्तकाचं देखील प्रदर्शन करण्यात आलं.


news
क्रीडा

एकच नंबर! हिटमॅनने रचला इतिहास; असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ करत ६ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह टी -२० मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. टी -२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेनंतर टी -२० संघात कमबॅक करत असलेल्या रोहित शर्माला या सामन्यातही खातं उघडता आलेलं...


news
लाईफ स्टाईल

भक्तांच्या आनंदावर विरजन! 'ऑनलाइन प्रसाद' अद्याप उपलब्ध नाही, राम मंदिर ट्रस्टची माहिती

मागील काही दिवसांपासून राम मंदिर अभिषेक सोहळ्याचा प्रसाद ऑनलाईन थेट घरापर्यंत पोहोचणार, अशी माहिती मिळतेय. त्यामुळे भक्तवर्गात मोठा आनंद देखील पाहायला मिळत आहे. पण, आता भक्तांच्या याच आनंदावर विरजन पडतंय. राम मंदिर (Ram Mandir) ट्रस्टने या ऑनलाईन प्रसादाबद्दल मोठा खुलासा केलाय.  श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र (Ayodhya)  ट्रस्टने ऑनलाईन...


news
व्यापार

MRF कंपनीच्या शेअरची किंमत 1.50 लाखांवर

देशातील सर्वात महाग स्टॉक MRFने बुधवारी ट्रेडिंग दरम्यान 10 टक्क्यांनी वाढ नोंदवून 1.50 लाख रुपयांचा टप्पा गाठला आहे. पहिल्यांदाच देशातील कोणत्याही शेअरची किंमत दीड लाखांपर्यंत पोहोचली आहे. मात्र नंतर शेअर 1.11 टक्क्यांच्या घसरणीसह 134969.45 रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षी जूनमध्ये एमआरएफ कंपनीच्या शेअरची किंमत 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती....


news
आरोग्य

पुण्यात हुडहुडी! हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद

पुणे आणि आसपासच्या चार भागात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आकाश निरभ्र आणि उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या उत्तर भागातही तापमानात एक...