खुलताबाद : अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती, नगर परिषद नगरपंचायत सवर्ग अधिकारी कामगार संघटनाच्या मुखयधिकारी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून व आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी पूर्ण नगरपरिषद नगरपंचायत महापालिका कडकडीत बंद ठेवण्यात यावे असे मुख्याधिकारी संघटना व इतर संघटनेच्यावतीने आव्हान करण्यात आले आहे.
0 Comments