news-details
लाईफ स्टाईल

‘दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत?’ सलमानच्या प्रश्नावर दाक्षिणात्य सुपरस्टारने दिले उत्तर,

दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत? असा प्रश्न सलमानने केला होता. त्यावर नुकतंच एका दाक्षिणात्य सुपरस्टारने उत्तर दिले आहे.

‘केजीएफ’ स्टार अशी ओळख असलेला दाक्षिणात्य अभिनेता यश हा सध्या त्याच्या आगामी ‘केजीएफ चॅप्टर २’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी एका मुलाखतीत यशला सलमान खानच्या दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत? या प्रश्नाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी तो म्हणाला, “असं काहीही नाही. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांना अशाप्रकारचा प्रतिसाद कधीही मिळाला नव्हता. याची सुरुवात या ठिकाणी डब केलेल्या चित्रपटांमुळे झाली. अनेक प्रेक्षकांना ते चित्रपट आवडायला लागले.”

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments