news-details
राजकारण

रुपालीताई साने यांनी पाण्याचा टँकर चालवून स्री स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला

मोरेवस्ती भागातील काही सोसायट्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असता पांडाभाऊ साने जनसंपर्क कार्यालयास यासंबंधी कॉल आला होता. खूप वेळ होऊन देखील टँकरचे ड्रायव्हर काही कारणास्तव उपलब्ध न झाल्यामुळे नागरिकांना मदत करता आली नाही ही गोष्ट रुपालीताई साने यांना समजतात त्यांनी स्वतः पाण्याचा टँकर चालून संबंधित सोसायटीच्या नागरिकांना मदत केली.

गाडी चालवणे अथवा गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणे हा पुरुषांचा हातखंडा आहे या न्यूनगंड न बाळगता प्रत्येक महिलेने शक्य त्या परीने स्वावलंबी बनाव हा आदर्शचं रुपालीताई साने यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments