फेब्रुवारी महिन्यात एक किंवा दोन नाही तर 14 दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. फेब्रुवारीमध्ये सण आणि आठवड्याच्या सुट्ट्या यामुळे नऊ दिवस बँका बंद राहणार आहे. दरम्यान, यंदा लीप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतील. काही राज्यांमध्ये 14 दिवस बँका बंद म्हणजे फक्त 15 दिवस बँकांचं कामकाज सुरु राहील. त्यामुळे बँकांची काम करण्याआधी बँकाँच्या सुट्टीचं वेळापत्रक एकदा पाहून घ्या.
बँकांना 14 दिवस सुट्टी
फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेक सण असल्यामुळे बँकांना सुट्टी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटनुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये बँकांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकूण पाच दिवस सुट्ट्या आहेत. त्यासोबत दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असणारी सुट्टी यांचा समावेश केल्यास नोव्हेंबर महिन्यात 14 दिवस सुट्ट्या आहेत. याशिवाय रविवारच्या सुट्ट्या आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार फेब्रुवारी महिन्यात एकूण 15 दिवस बँकांची सुट्टी असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआय (RBI) 3 आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित आहे.
0 Comments