news-details
राजकारण

डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का

माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी भाजप सदस्यपदाचा दिला राजीनामा

  • विकास यांची पत्नी कविता आणि दोन प्रभागातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी दिला राजीनामा
  • विकासकामे होत नाही, निधी मिळत नाही. विकास म्हात्रे यांनी केला आरोप
  • केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना विकासकामे होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची व्यक्त केली खंत

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments