news-details
व्यापार

199 रुपयांत मिळेल CA ची सर्व्हिस, SBI ची खास ऑफर


नवी दिल्ली, 24 जुलै: देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची (State Bank of India) ओळख आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी SBI नेहमी काही सेवा घेऊन येते, याचा त्यांच्या कस्टमर्सना विशेष फायदा देखील होतो. यामुळेच शनिवारी एसबीआयने एक खास संधी त्यांच्या ग्राहकांसाठी आणली आहे. इन्कम टॅक्स डेच्या निमित्ताने एसबीआय त्यांच्या ग्राहकांना मोफत इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची संधी देत आहे. एसबीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे. इन्कम टॅक्स डे दिवशी ही संधी मिळत असल्यामुळे तुमच्याकडे ही ऑफर मिळवण्यासाठी काहीच तास शिल्लक राहिले आहेत.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments