नवी दिल्ली 25 जुलै: पॉर्न पाहण्याची सवय ही अनेकदा हसतं-खेळतं आयुष्य उद्धवस्त करून जाते. पार्टनरच्या (Partner) पॉर्न पाहण्याच्या सवयीमुळे हैराण एका महिलेनं आपलं दुःख जगासमोर मांडलं आहे. रिलेशनशिप कॉलममध्ये एका महिलेनं सांगितलं, की ती आपल्या पार्टनरच्या सिक्रेट पॉर्न पाहण्याच्या अॅडिक्शनमुळे (Porn Addiction) प्रचंड वैतागली आहे. इतंकच नाही तर तिचा पार्टनर सेक्स साइटवर (Sex Site) दुसऱ्या महिलांसोबत संपर्कात असल्याचाही तिला संशय आहे.
0 Comments