news-details
राजकारण

शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने रोहित पवार यांची आजोबांसाठी भावुक पोस्ट

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रमुख  शरद पवार यांनी काल ट्विट करून त्यांना कोरोनाची लागण  झाल्याची माहिती दिली. यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत सर्वच क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली . संपूर्ण महाराष्ट्रभर ते बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे . दरम्यान , आमदार रोहित पवार यांनीही आजोबांसाठी  एक भावुक ट्विट केले आहे .

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments