news-details
व्यापार

Google चे पुण्यात कार्यालय, नोकरीची संधी

पुणे : Google Office in Pune : आता गूगलचे कार्यालय पुण्यात पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. कारण Google कडून लवकरच पुण्यात नवीन ऑफिस सुरु करण्यात येणार आहे. गूगलने .(Google Cloud)  सोमवारी पुण्यात या वर्षी नवीन कार्यालय उघडण्याची घोषणा केली आहे. (Google to open office in Pune, get job opportunities)

सध्या अनेक आघाडीच्या परदेशी कंपन्या भारतात आकर्षित होत आहेत. मोठ्या कंपन्या भारतात आपल्या कंपनीची  व्याप्ती वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आता यात गूगलची (Google) भर पडली आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments