पाटोदा : बीड जिल्ह्यात बीड-अहमदनगर रोड वरील घाटेवाडी तलाव नाळवंडी येथे नव्याने सुरू झालेल्या ‘न्यू हॉटेल सातबाराचा’ उद्घाटन समारंभ गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता जल्लोषात पार पडला. या हॉटेलचे उद्घाटन मा. आमदार सुरेश (आण्णा) धस( विधान परिषद सदस्य बीड, लातूर, उस्मानाबाद तथा मा. महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते पार पडले. शिवाजी काकडे यांनी या हॉटेलद्वारे स्वादिष्ट प्युअर व्हेज आणि नॉन व्हेजची उत्तम सोय खवय्यांना उपलब्ध करून दिली आहे.विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये कुटुंबासाठी विशेष बैठक व्यवस्था केल्याने आता ग्राहकांना आपल्या फॅमीलीसोबत येथे जेवणाचा आनंद घेता येणार आहे .
Patil Mama , January 29 2022 3:27 pm
Amchya Pan Subhecha :-) :-)