news-details
व्यापार

आई झाल्यानंतर प्रियांकाने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली…

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आई झाल्याची माहिती दिली. तिने सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे. “आम्ही सरोगसीच्याद्वारे एका बाळाचे स्वागत केले आहे” असे प्रियांकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले. त्यानंतर आता आई झाल्यानंतर प्रियांका पहिल्यांदा एका मॅगझिनच्या कव्हर फोटोवर झळकली आहे आणि त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments