Latest News

news
राजकारण

नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टाकडून धक्का आणि दिलासा ; सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली तर शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नितेश राणे यांना आता मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे. याचवेळी सुप्रीम कोर्टाने...


news
General

कॉलेज कॅम्पस पुन्हा बहरणार ; राज्यातील महाविद्यालये 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार

मुंबई : राज्यातील कॅम्पस पुन्हा बहरणार असून  महाविद्यालये  1 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत , अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. करोनाच्या नियमांचे  पालन करून महाविद्यालये  सुरू होणार असल्याचे नवे आदेश काढण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच शाळा सुरु करण्याला परवानगी दिली . शाळांबाबत निर्णय...


news
राजकारण

टिपू सुलतान नावावरुन सुरु असलेल्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, “भाजपाने सर्वात आधी राष्ट्रपतींचा राजीनामा…”

योद्धा, ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्यसैनिक या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावल्या आहेत; संजय राऊतांचं भाजपाला प्रत्युत्तर मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतान नाव देण्यावरुन भाजपा विरुद्ध सत्ताधारी महाविकास आघाडी असा वाद पेटला आहे. टिपू सुलतानच्या नावाला भाजपासह बजरंग दलाने विरोध केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच भाजपाने या...


news
General

बालसाहित्यात मोठं योगदान देणारा साहित्यक महाराष्ट्राने गमावला ; जेष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन

पुणे: वास्तववादी लेखक, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुक्तांगण या संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल अवचट  यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पार्थिवावर आज दुपारीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने...


news
व्यापार

शेअर बाजारात अद्यापही घसरण सुरूच

मुंबई : शेअर बाजार उघडण्यापूर्वीच घसरणीचे संकेत मिळत होते. त्याप्रमाणेच बीएसई सेन्सेक्स उघडताच 996.23 अंकांनी घसरले आणि 57 हजारांच्या खाली गेले.गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेली विक्री थांबण्याचे नाव घेत नाहीये. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनंतर गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. त्यामुळेच भारतीय बाजारांमध्ये...


news
राजकारण

राष्ट्रध्वजाला सलामी न केल्याने रश्मी ठाकरेंवर कारवाईची मागणी

मुंबई: काल प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री  शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह  उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यापैकी एका फोटोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राष्ट्रध्वजाला सलाम करत आहेत. पण, रश्मी ठाकरे या...


news
व्यापार

Google चे पुण्यात कार्यालय, नोकरीची संधी

पुणे : Google Office in Pune : आता गूगलचे कार्यालय पुण्यात पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. कारण Google कडून लवकरच पुण्यात नवीन ऑफिस सुरु करण्यात येणार आहे. गूगलने .(Google Cloud)  सोमवारी पुण्यात या वर्षी नवीन कार्यालय उघडण्याची घोषणा केली आहे. (Google to open office in Pune, get job opportunities) सध्या अनेक आघाडीच्या परदेशी कंपन्या भारतात आकर्षित होत आहेत. मोठ्या कंपन्या...


news
General

पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

पुणे : Accident News :कात्रज नवीन बोगद्यादरम्यान जांभूळवाडी दरीपुलाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातातच एकाचा जागीच मृत्यू झाला. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कंटेनर ( Container) आणि कारचा (Four Wheeler) अपघात झाला आहे. मात्र त्यानंतर याच कंटेनरची धडक बाजूने जाणाऱ्या दुचाकीला देखील बसली. या दुचाकीवरून दोन प्रवासी प्रवस करत होते. या तीन वाहनाच्या विचित्र...


news
राजकारण

डॉ.राजेंद्र भोसले यांचा नाशिक विभागातील उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून गौरव

 अहमदनगर दि. 25 - जिल्ह्यातील निवडणूक शाखेतील विविध घटकांनी केलेल्या निरंतर जनजागृती व  कामामुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या 35 लाख 57 हजारांच्या पूढे गेली आहे. जिल्हयाची मतदार यादी अधिक दोषविरहीत आणि सर्व समाज घटकांना सामावून घेण्यावर भर देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज येथे दिली. अहमदनगर...


news
Tech World

प्रजासत्ताक दिनासाठी मुलांकडून अशी घ्या करून ऑनलाइन किंवा ऑफलाइन भाषणाची तयारी

२६ जानेवारी २०२२ रोजी देश आपला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली होती. तेव्हापासून हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचं औचित्य साधत शाळा आणि महाविद्याल्यात भाषणं, निबंध स्पर्धा आणि वादविवाद कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या दिवशी विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतात....