सोन्याच्या दागिन्यांच्या किमतीत भारतभर बदल ; २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला
उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,६५० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,५२० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड...
महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा : ‘फिफा’ विश्वचषक पात्रतेचे भारताचे स्वप्न भंगले!
नवी दिल्ली : भारतीय संघाचे ‘एएफसी’ महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेमधील आव्हान सोमवारी अधिकृतरीत्या संपुष्टात आले. भारतीय संघातील १२ खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे रविवारी चायनीज तैपेईविरुद्धचा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे यजमानांचे सर्व सामने रद्द धरण्यात आले असून कोणताही निकाल ग्राह्य धरला जाणार नसल्याची आशियाई फुटबॉल...
दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचे लग्न कधी करणार या चाहत्याच्या प्रश्नावर भलतेच उत्तर
मुंबई : 'दबंग' या सिनेमातून अभिनेता सलमान खानसोबत सोनाक्षी सिन्हाने बॉलीवूड मध्ये एन्ट्री केली . या नंतर 'रावडी राठोड' सारखे अनेक सुपरहिट चित्रपट करत बॉलीवूड मध्ये स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे . सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. नुकतेच सोशल मीडियावरून तिला चाहत्याने केलेल्या एका प्रश्नाला...
शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने रोहित पवार यांची आजोबांसाठी भावुक पोस्ट
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी काल ट्विट करून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत सर्वच क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली . संपूर्ण महाराष्ट्रभर ते बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात...
महारष्ट्राने सात भावी डॉक्टर हरवले ; वर्ध्यात सात मेडिकल विद्यर्थ्यांचा अपघाती मृत्यू
वर्धा : वर्ध्याच्या सेलसुरामध्ये एका चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी होते. त्यांच्या परीक्षा झाल्यामुळे आनंद साजरा करण्यासाठी ते पार्टी करण्यासाठी ते देवळीवरून...
प्रचारबंदीमुळे चार्टर विमान व्यवसायला मोठा फटका
नवी दिल्ली : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पाच राज्यातील विधानसभा निवडणूका प्रचारांवर बंदी घालण्यात आली आहे . याचा मोठा फटका चार्टर विमान व्यवसायाला बसला आहे . निवडणुकीच्या काळात नेतेमंडळी , स्टार्स प्रचारक , व्हीआयपी यांच्याकडून या काळात चार्टर विमानांना मोठी मागणी असते परंतु प्रचार बंदीमुळे या विमानांना जास्त मागणी...
Coronavirus Cases in India Today : देशात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना (Corona) रुग्णवाढीत घट पाहायला मिळत आहे. त्यातच मागील 24 तासात वाढणाऱ्या रुग्णांची संख्या देखील कमालीची कमी झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 2 लाख 55 हजार 874 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशातील दैनंदिन रुग्णवाढीचा आलेख सलग चौथ्या दिवशी घसरताना पाहायला मिळतोय. यापूर्वी, सोमवारी कोरोनाचे 3 लाख 6...
योगी सरकार बदलण्याची इच्छा आहे का , यावर उत्तर प्रदेश जनतेने दिले हे उत्तर
भाजपसाठी महत्वच्या असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूका काही दिवसांवर आलेल्या आहेत . उत्तर प्रदेशात विधानसभेचे ४०३ मतदारसंघ आहेत . एकूण ७ टप्प्यांत निवडणूक होणार असून १० मार्चला निकाल जाहीर होणार आहे . एबीपी माझा आणि सी व्होटर ने केलेल्या एका सर्वक्षणातून जनतेच्या मनातील माहिती समोर आली आहे . योगी सरकारवर नाराज आहात का आणि ते...
राज्यात पुढील चार दिवस असणार कडाक्याची थंडी
राज्यातील तापमानात घट झाली असून थंडी अधिक जाणवू लागली आहे . या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद आज नाशिकमध्ये ६. ६ अंश सेल्सियस इतकी झाली आहे . दरम्यान राज्यात पुढील चार दिवस कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे .
तलवार कशी गाजवायची हे मला माहिती आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला
रविवारी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते .या कार्यक्रमात बोलताना , मी घरी असलो तरी घराबाहेर पडण्यास असमर्थ आहे, असा त्याचा अर्थ नाही. तलवार कशी गाजवायची हे मला माहिती आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावलं . यावेळी ...