Latest News

news
राजकारण

ईडी अधिकाऱ्यांसोबत खंडणी रॅकेट चालवणाऱ्या जितेंद्र नवलानींवर गुन्हा दाखल;

महाराष्ट्र पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जितेंद्र ‘जीतू’ नवलानी (७२) यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालय अधिकार्‍यांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा दावा करून अनेक व्यावसायिकांकडून सुमारे ५९ कोटी रुपये गोळा केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला होता की नवलानी,...


news
राजकारण

गुजरातमध्ये मंदिरात लाऊडस्पीकरवरुन आरती केल्याने बेदम मारहाण करत हत्या; पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील एका गावात मंदिरात लाऊडस्पीकर वापरून आरती करत असल्याने एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. हिंदू मंदिरात लाऊडस्पीकर वाजवल्याच्या कारणावरून एका ४२ वर्षीय व्यक्तीला त्याच्याच समुदायातील सदस्यांनी बुधवारी बेदम मारहाण केली. गुजरातमधील मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर वाजवण्यावरून हिंसाचार झाल्याची...


news
राजकारण

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुका झाल्यास राज्यात किती अन् कोणत्या ठिकाणी वाजणार बिगुल?

सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत १५ दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणा संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण...


news
क्रीडा

चुरशीच्या लढतीत बंगळुरुचा चेन्नईवर १३ धावांनी विजय

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४९ व्या लढतीत बंगळुरुने चेन्नईला १३ धावांनी धूळ चारली. महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जाडेजा यांच्यासारखे दिग्गज फलंदाज आपली कमाल दाखवू न शकल्यामुळे चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे बंगळुरुच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांना बांधून ठेवल्यामुळे बंगळुरुचा विजय सोपा झाला. बंगळुरुने...


news
राजकारण

सांगली-मिरजेसह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

सांगली : सांगली-मिरजेसह जिल्ह्यात मंगळवारी रमजान ईद मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. शाही ईदगाह मैदानावर ईद-उल-फित्रची नमाज अदा करण्यासाठी हजारो मुस्लिम बांधव जमले होते. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत राजकीय नेतेही ईदगाह मैदानावर उपस्थित होते. मिरज शहरातील शाही ईदगाह मैदानावर खुदबा...


news
राजकारण

राज ठाकरेंच्या ‘अल्टिमेटम’च्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त

मशिदींवरील भोंगे उतरविले नाही तर मशिदींसमोर ध्वनीक्षेपक लावून त्यावर हनुमान चालिसा वाजविण्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे आठ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन...


news
राजकारण

पत्रकारांना शासकीय समित्यांवर संधी देण्याबाबत सकारात्मक विचार करणार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनात मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव (प्रतिनिधी)-आपण या  समाजाचे देणं लागतो याची जाणीव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला असून पत्रकारांच्या संकट काळी धावून जाणारा हा पत्रकार संघ आहे. पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी पत्रकारांना शासकीय - निमशासकीय समितीवर नियुक्त करण्याची मागणी केली असून याबाबत नक्कीच सकारात्मक विचार करून...


news
राजकारण

राज ठाकरेंनी शरद पवारांवर हल्लाबोल केल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राज यांचे मूळ दुखणे हे …”

राज यांच्या भाषणावर पहिली प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेनंतर काही ट्विट्स केले असून यामधून त्यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय. “राज ठाकरेंचे मूळ दुखणे हे आपला भाऊ मुख्यमंत्री व पुतणे मंत्री झाल्याचे असून, वरून ते पवार...


news
तंत्रज्ञान

चिखलीच्या जनसेविका सौ. शितलताई जितेंद्र यादव सकाळ वृत्तसमुहाच्या “Idols of Maharashtra 2022” या पुरस्काराने सन्मानित.

चिखली : परिसरात अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत असणारे चिखली गावाचे युवा नेते श्री जितेंद्र यादव व त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत समाज कार्य करणाऱ्या सौ. शीतल ताई यादव यांच्या सामाजिक कार्याची दाखल घेत सकाळ समूहाने त्यांचा Idols of Maharashtra 2022” या पुरस्कार देऊन सन्मान केला. यादव कुटुंब हे गेली अनेक वर्ष चिखली गावात व आजूबाजूच्या परिसरात सामाजिक...


news
राजकारण

खलिस्तानविरोधी मोर्चानंतर पतियाळात तणाव ; पोलिसांचा हवेत गोळीबार; शनिवापर्यंत संचारबंदी

चंडीगड :पतियाळामध्ये शुक्रवारी हरीश सिन्ग्ला यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (बाळ ठाकरे) या संघटनेने खलिस्तानधार्जिण्या गटांच्या विरोधात कालिमाता मंदिर परिसरात मोर्चा काढला. या संघटनेचे कार्यकर्ते आणि शीख तसेच निहंग यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. शहरातील स्थिती तणावपूर्ण असून शनिवापर्यंत...